सेंट पॉल प्राथमिक शाळेत वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सेंट पॉल प्रायमरी स्कूल मध्‍ये निसर्ग व पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगावचे जिल्‍हाध्‍यक्ष नाना पाटील यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. यावेळी सेंट पॉल शाळेचे अध्यक्ष व इमॅन्युअल क्लासचे संचालक समीर सर व त्यांचा स्टॉफ व परिवार उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *