मालगाडी रुळावरून घसरली ; सुदैवाने हानी टळली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीचे इंजिन बदलवत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास जळगाव डाउन लाईन 419 -15 ;17 येथे मालगाडी डब्बा रूळाखाली उतरला . यामुळे मालगाडी अचानक घसरली.
सुदैवाने यात कोणतीही जीवीत वा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर तो डबा पूर्ववत करण्याच्या कामाला गती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *