जामनेरमध्ये तणाव, जमावाकडून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू –

जामनेर – जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एका धक्कादायक घटनेत एका २१ वर्षीय तरुणास अमानुषपणे केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे शहरात …

भुसावळात अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भारतीय सणांच्या परंपरेमध्ये रक्षाबंधन चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिण भावाच्या अतूट आणि विश्वासाच्या नात्याला बळकटी प्रदान करण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.. भाऊ …

लाडकी बहीण योजनेची होणार घरोघरी पडताळणी;

मुंबई :- राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात …

जळगावातील कुंटणखान्यावर छापा ; दांम्पत्यासह तिघे ताब्यात ;

जळगाव शहरातील न्यू स्टेट बैंक कॉलनीमध्ये भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रविवारी (१० ऑगस्ट) रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून कुंटणखाना चालविणाऱ्या …

पतीचे परस्त्रीसोबत संबंध ; जाब विचारणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण करून संपवलं –

नंदुरबार : तालुक्यातील काळटोमी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचे अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर त्याला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा, पतीने बेदम मारहाण करून …

संत परंपरेतील परंपरा अखंड सुरू – संत मुक्ताई संस्थानतर्फे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर व सोपानदेवांना राखी अर्पण –

मुक्ताईनगर प्रतिनिधीरक्षाबंधन हा केवळ बहीण-भावाच्या रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, तो प्रेम, स्नेह, संरक्षण आणि निष्ठेच्या बंधनाचा उत्सव आहे. पराक्रम, साहस, संयम आणि आत्मीयतेचा संगम असलेल्या …

काँग्रेसला मोठा धक्का : प्रतिभा शिंदे यांनी दिला पदाचा राजीनामा-

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या …

भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; ३५ भाविकांसह वाहन १०० फूट खोल दरीत; ४ जणांचा जागीच मृत्यू ;

ऐन श्रावण सोमवारी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. भाविकांनी खचाखच भरलेले वाहन …

राज्य सरकारच्या विरोधात जळगावात शिवसेनेचा (उबाठा) जनआक्रोश मोर्चा,

जळगाव – येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. हा मोर्चा शिवतीर्थ …

भुसावळ शहरात घरफोडी; दागिन्यांसह रोख रक्कम चोरून पोबारा;

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील बडी खानका मुस्लिम कॉलनी परिसरात दि.9 ते 10 ऑगस्ट 2025 रोजी रात्री ते सकाळ दरम्यान फिर्यादी यांच्या समोरील दरवाजाला कडी …

रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू; नवऱ्याची धमकी, उच्च शिक्षित विवाहितेने घेतला गळफास ;

पुणे:-पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली आहे. रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात 27 …

भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : दोन जणां विरोधात गुन्हा –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गोकुळ टी जवळ दोघे तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्या विरोधात शस्त्र …

मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आणि रोटरीक्लब भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने १०वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आणि रोटरी क्लब भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने ज्ञान ज्योती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा खडका येथील ज्ञान ज्योती …

भुसावळातील प्राथमिक शिक्षक पतपेढीतील अपहार प्रकरणी 16 संचालकांची जामिनावर सुटका – अटक प्रक्रियेत तांत्रिक बाबी पूर्ण नसल्याचा युक्तीवाद

भुसावळ (10 ऑगस्ट प्रतिनिधी) : नूतन सहकारी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीतील 9 कोटी 90 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने 16 कर्मचारी व संचालकांना अटक …

सुवर्णकार समाजाच्या हॉल बांधकामासाठी 25 लाखांचा निधी देणार – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे ; भुसावळात सुवर्ण कारागीरांसह गुणवंतांचा सन्मान ;

भुसावळ (10 ऑगस्ट/ प्रतिनिधी) ः जगात हाताने बारीक कला कुसरीचे काम करणारे सुवर्णकार हे केवळ भारतात आढळतात. भुसावळातील नवअहिर सुवर्णकार मंडळाने समाजातील अशा सुवर्ण कारागीरांसह …

ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा ६ तासांच्या आत उघडकीस ; भडगाव पोलिसांची कारवाई ;

भडगाव – शासकीय आयटीआय येथून चोरी झालेला ५ लाख रुपये ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या ६ तासांच्या आत भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपीसह ट्रॅक्टर जप्त …

पालिका निवडणुकीचे पडघम : भुसावळात 50 जागांपैकी 13 जागांवर ओबीसी आरक्षण -प्रभागात कमाल लोकसंख्या 7 हजार 495 : इच्छूक लागले कामाला

भुसावळ (प्रतिनिधी ) – ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता 50 पैकी 13 जागांवर ओबीसी आरक्षण असेल. यातील 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षीत …

पंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या हस्ते ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा ;

पंतप्रधानांनी दि. १०.०८.२०२५ रोजी अजनी (नागपूर)–पुणे वंदे भारत, बेंगळुरू–बेळगावि वंदे भारत आणि कटडा–अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या ३ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला पंतप्रधान …

नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे भुसावळसह जळगावात जल्लोषात स्वागत -मंत्र्यांच्या उपस्थितीत वंदे भारत एक्स्प्रेला हिरवी झेंडी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षण आज आला. प्रधानमंत्री नरेंद्र …

निराधार आजोबांना बहिणींनी दिला आधार ; संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथे आजोबां सोबत नारीशक्तीने केले रक्षाबंधन साजरे !

भुसावळ (प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन या सणानिमित्त संत गाडगेबाबा केंद्र येथे आजोबां सोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. ज्यांना कुणाचा आधार …

भुसावळातील साबीर शेख 30 वर्षांपासून जपताय सामाजिक ऐक्य ;

भुसावळ (प्रतिनिधी) : बहीण भावाचे अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षा बंधन होय . देशभरात हा सण शनिवारी मोठ्या धूम-धडाक्यात साजरा झाला भुसावळ शहरातही हा सण …