कॉफी शॉपच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे ; ‘चॅट अड्डा’ या कॉफी शॉपवर छापा;

जळगाव(प्रतिनिधी ) – कॉफी शॉप च्या नावाखाली तरुण मुले व मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असलेल्या जळगाव येथील रामदास कॉलनीतील एम.जे. कॉलेज …

जळगावात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ; सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुख्यात ताब्यात ; कसून चौकशी;

जळगाव ( प्रतिनिधी) जळगावात पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरात चक्रव्यूह रचत अभूतपूर्व कोम्बिंग ऑपरेशन राबवले. आगामी सणोत्सव आणि निवडणुकीच्या …

भुसावळात इनरव्हील क्लब तर्फे स्वच्छता जनजागृती अभियान ; उघड्यावर कचरा टाकू नये असे संदेश फलक लावलेत:

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळात इनरव्हील क्लब च्या पुढाकाराने स्वच्छता आणि जनजागृती अभियान राबवले गेले. क्लबच्या सेक्रेटरी सविता शुक्ला यांनी संतोषी माता हॉलच्या मागील परिसर …

जळगावचे नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव( प्रतिनिधी )ठाणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांनी आज सकाळी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी विविध …

मुक्ताईनगर तालुक्यात एकाचा खून ; ओव्हरटेकवरुन पाच जणांनी दोघांवर केला चाकू हल्ला ;

जळगाव : एका तरुणाचा चार ते पाच जणांनी चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतीश गजानन झाल्टे (२०) असे खून झालेल्या …

इतर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये होणारे घुसखोरी त्वरित थांबवावी- आदिवासी पारधी महासंघजिल्हा जळगाव शाखेतर्फे निवेदन

इतर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये होणारे घुसखोरी त्वरित थांबवावी अन्यथा आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार व लढा देणार- या अनुषंगाने आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक …

औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथे सार्वजनिक महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी                

       भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथे सार्वजनिक महर्षी वाल्मिकी उत्सव समितीच्या वतीने महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्य अभियंता …

पंढरपूर ‘इस्कॉन’मध्ये रंगणार ‘श्रीकृष्ण भक्तीचा मेळा’, पंढरपुरी एकादशीचा खास सोहळा. व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये ; आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा राज्यातील पत्रकारांसाठी अनोखा उपक्रम.

सोलापूर (प्रतिनिधी ) -:‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे राज्य अधिवेशन यंदा शनिवार, दि. १५ आणि रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. श्री. …

जीएसटी दर घटल्याची बाब ग्राहकांच्या पथ्यावर -भुसावळात भाजपच्या व्यापारी संमेलनातील सूर : आत्मनिर्भर भारतावर विचारमंथन ;

भुसावळ (प्रतिनिधीं) – केंद्र शासनाने जीएसटीचे दर कमी केल्याने ग्राहकांची खरेदी वाढून व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासले गेल्याचा सूर शहरातील भाजपाच्या व्यापारी संमेलनात व्यक्त झाला. …

भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 10 ते 12 दरम्यान महिला उद्योजक मेळावा : रजनी सावकारे -वस्तू प्रदर्शन विक्रीतून महिला होणार निर्भर : मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदादेखील 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी तीन दिवस महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन शहरातील …

भुसावळ नगरपालिका निवडणूक: प्रभागनिहाय महिला आरक्षणाची सोडत संपन्न ;

भुसावळ, (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज, बुधवारी (दि. ८) सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात प्रभागनिहाय महिला आरक्षणाची सोडत पार पडली. यापूर्वी सोमवारी …

महाव्यवस्थापकांकडून मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार प्रदान ; भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांना समावेश;

मुंबई (प्रतिनिधी ) – विजय कुमार, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी ११ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये मुंबई विभागातील २, पुणे विभागातील २, सोलापूर विभागातील २, नागपूर …

नागपूर हादरले ! झुंड’ चित्रपटातील बाबू छत्रीची हत्या; मित्राला अटक

नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित हिंदी चित्रपट झुंड मधील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची नागपूरमधील जरीपटका भागात हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. …

हातात कोयते अन तलवारी घेऊन टोळक्याची दहशत 12-15 जणांच्या टोळीचा थरार सीसीटीव्हीत कैद;

पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे सावट पसरले आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीनगर भागात तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येरवडा परिसरात …

धक्कादायक ! : मृतदेहाच्या अंगावरील सोन्यासाठी अस्थीच लांबवल्या ;

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्मशानभूमीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मृतदेहाच्या अंगावरील सोन्यासाठी अस्थीच लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छबाबाई काशिनाथ पाटील यांचे रविवार, 5 ऑक्टोबर …

हुडको परिसरात एका घरावर गॅस सिलिंडर व रिफलिंगवर कारवाई ; गुन्हा दाखल! –

जळगाव (प्रतिनिधी ) – गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवार ६ …

भुसावळ-वर्धा तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनीला मंजुरी -मुंबई-हावडा मार्गावरील गाड्यांचा ताण होणार कमी !

भुसावळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री मंडळाने दिवाळीपूर्वीच नागरिकांना मोठे गिप्ट दिले आहे. मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातील भुसावळ ते वर्धा या तिसरी-चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंगळवारी मंजुरी …

कोल्हे फॉर्म हाऊस प्रकरणात मोठी अपडेट, ‘मास्टरमाईंड’च्या… –

जळगाव (प्रतिनिधी ) – विदेशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जळगावातील बोगस कॉल सेंटरप्रकरणात विदेशातीलही कोणी साथीदार सहभागी होते का?, या दृष्टीने तपास केला मास्टरमाईंडसोबत त्यांचा …

दिवाळीच्या काळात नागपूर, पुणे, मुंबई, सुरतकडून येणार्‍या रेल्वे गाड्यांना ‘नो रूम’ –

भुसावळ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱयांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नागपूर, मुंबई, पुणे, अमदाबाद, खंडवा भागातून भुसावळ मार्गावर जाणार्‍या रेल्वे गाड्यांना नोरूम …

तारीख पे तारीख ; शिवसेना कुणाची ? 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी –

मुंबई : शिवसेना व पक्ष चिन्ह कुणाचे याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंंबित असलेल्या याचिकेवर मंगळवार, 8 रोजी निकाल समोर येण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा …

USO वारकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाअध्यक्षपदी नाहाटा महाविद्यालयातील प्रा.भूपेंद्र बाणाईत

भुसावळ (प्रतिनिधी ) – जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन मंदिर या ठिकाणी म्हणजेच देहुगाव पुणे येथे USO वारकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात …