सुवर्णबाण पुरस्‍कार मिळाल्‍याबद्‍दल सैय्‍यद फरजाना यांचा सत्‍कार

भुसावळ (प्रतिनिधी )- स्काऊट आणि गाईड तर्फे सुवर्ण बाण या पुरस्‍काराने सम्मानित करण्‍यात आल्‍याबद्‍दल भुसावळ विभागात कार्यरत प्रधान तिकीट निरीक्षक सैय्यद फरजाना आबिद आणि स्काऊट …

भुसावळात ‘स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील स्नेहयात्री प्रतिष्ठान तर्फे येत्‍या १४ व १५मार्च रोजी दोन दिवसीय ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …

भुसावळ तहसील कार्यालयासमोर भाजपचे धरणे आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ तालुक्यातील शेतकरी कर्ज माफी,महिला अत्याचार तसेच भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्ड साठी होणारी फिरवाफिरव , रेशनकार्ड आॅनलाईन करणे यासह विविध प्रश्नांबाबतीत भुसावळ …

राष्ट्रीय स्पर्धेत भुसावळच्या सक्सेस अकॅडमी चे अबॅकस, वेदिक मॅथसचे विद्यार्थी चमकले.

भुसावळ (प्रतिनिधी )- नुकत्याच झालेल्या “एडू स्मार्ट ईंक” इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत शहरातील सक्सेस अकॅडमी च्या अबॅकस व वैदीक मॅथस च्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावून यश …

निष्क्रिय राज्यशासन विरुद्ध भाजपचा एल्गार,राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू

मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- खिचडी सरकारचा धिक्कार असो,ठाकरे सरकरचा धिक्कार असो,सातबारा कोरा करा,महिलांनावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे.हेक्ट्ररी 25 हजार मदत मिळालीच …

दीपनगरात कामगारांचे न्याय व हक्काकरीता राष्ट्रीय मजदूर सेना आक्रमक ; कामगारांचे साखळी उपोषण सुरु

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ दीपनगर येथील २१० मेगावट गेट समोर निर्मिती केंद्राच्या ठेकेदारा विरोधात कंत्राटी कामगारांनी परिवारासह साखळी उपोषणास सोमवार पासून सुरुवात करण्यात आली असून …

भुसावळात पालिका पेंन्शनर्स असोसिएशनचे लाक्षणिक उपोषण

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ म्युन्सीपल पेंन्शनर्स असोसिएशनच्या कर्मचार्‍यांनी सोमवार २४ रोजी पालिका कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले. सर्वोच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2019, 30 ऑगस्ट …

दिपनगरला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सप्‍ताहभर विविध कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्‍यातील दिपनगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्‍ताहभर विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्‍साहात साजरी करण्यात आली.उत्सव समितीचे अध्यक्ष भुसावळ औष्णिक विद्युत …

पाल येथे बाॅक्‍सींग शिबीराचा समारोप

भुसावळ (प्रतिनिधी )- सातपुडा पर्वतातील पाल येथे कॅशियस स्पोर्ट्स अॅकेडमी तर्फे व तालुका बॉक्सिंग असोसिएशनच्‍या सहकार्याने दि.१५ ते २२ फेब्रुवारी पर्यंत बाॅक्‍सिंग शिबीराचे आयोजन करण्‍यात …

वरणगावात स्वामी समर्थ मंदीर सभागृहाचे भुमीपुजन संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- शिवजयंती निमित्त वरणगांव नगरपरिषदेतील वार्ड क्र.९ मधील श्री.स्वामी समर्थ मंदीर सभागृह बांधकामांचे भुमीपुजन संपन्न झाले . श्री.स्वामी समर्थ मंदीर येथील हे सुमारे …

जळगावातील बेल विक्रेती महिला भुसावळातून बेपत्ता

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगावच्या शिरसोली (प्र.बो.)येथील बेलविक्रीचा व्यवसाय करणारी ५० वर्षीय महिला भुसावळातून बेपत्ता झाल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी …

होळीनिमित्त मुंबई, पुण्याहून धावणार पाच गाड्या

भुसावळ (प्रतिनिधी )- होळी सण साजरा करण्यासाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विचारात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि पुणे मार्गावर पाच विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय …

गोजोरा व कु-र्हे-पानाचे येथील दोघांचा मृत्‍यू

भुसावळ- (प्रतिनिधी )- तालुक्‍यातील गोजोरा व कु-र्हे-पानाचे येथील दोघांचा वेगवेगळया घटनेत मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्‍यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद …

भुसावळात भरदिवसा घरफोडी करून 20 हजाराची रोकड लांबवली गवळीवाड्यातील घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील गवळीवाड्यासारख्या भरवस्तीत चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून 20 हजार रुपयांची रोकड व दोन एटीएम कार्ड लांबवल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत शनिवारी रात्री …

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक

भुसावळ( प्रतिनिधी)- शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या युवकास अटक करण्यात आली असून येथील शहर पोलीस स्टेशन भाग-५ गुरनं-३६/२०२० भादंवि कलम-३६३ फोस्को ११ …

सौ.राजश्री नेवे आदर्श समाज सेविका पुरस्काराने सन्मानित

भुसावळ – मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन,जळगाव तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार सोहळा दि.२३फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. …

भुसावळ शहर भाजपा कार्यकारणी जाहीर

भुसावळ (प्रतिनिधी )- शहर भाजपा कार्यकारणी जाहीर झाली असुन अध्यक्षपदी दिनेश अरुण नेमाडे तर सरचिटणीसपदी पवन बुंदेले,अमोल महाजन यांची नियुक्‍ती झाली आहे तर उपाध्यक्ष प्रमोद …

रेल कामगार सेनेने दिले जिल्हाधिका-यांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी )- पालकमंत्री ना. ग़ुलाबराव पाटील यांचे आदेशान्‍वये रेल्वे यूनियनचे प्रतिनिधिंनी सोमवार दि.२४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. या भेटीत त्‍यांनी …

भुसावळात महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी धरणे आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )- शेतकरी कर्ज माफी,महिला अत्याचार तसेच भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्ड साठी होणारी फिरवाफिरव तसेच रेशनकार्ड आॅनलाईन करणे यासह विविध प्रश्नांबाबतीत येथील तालुका आणि …

दीपनगरच्या विविध प्रश्नी पिंप्रीसेकम संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी )- दीपनगर सीएसआर संदर्भात एकत्रीत निविदा रद्द करुन स्वतंत्र निविदा प्रकाशित करणे, 2012 मध्ये झालेल्या आंदोलनातील महिलांवरील गुन्हे रद्द करणे, पिंप्रीसेकम रेल्वे लाईनवर …

भुसावळातील युवतीची दुचाकी खरेदीत 25 हजारांची ऑनलाईन फसवणूक

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील चाळीस बंगला भागातील युवतीला ओएलएक्स अॅप्लीकेशनवरुन स्कुटी घेण्यासाठी गुगल पे द्वारे 25 हजार रुपयांची फसावणूक झाल्याची घटना दि.22 रोजी दुपारी लक्षात …