भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील ताप्ती पब्लिक स्कूल या शाळेने सुरुवाती पासूनची सी बी एस ई च्या 10 वीच्या परीक्षेची यशाची परंपरा कायम ठेवत यंदा देखील 100% निकाल ठेवण्यात यश मिळविले
बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार पाहिले पाच आलेले विद्यार्थी मध्ये
प्रेरणा मिलिंद गायकवाड 98.6
अथर्व अनंत बेंडाळे 98.4
गायत्री भुषण देशमुख 97
सृष्टी उज्वल महाजन 96 .6
देवश्री किशोर पाटील 96.6
सात्विक सुनिल इंगळे 96.4
यांचा समावेश आहे . विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल प्राचार्य चेअरमन व सर्व शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आहे .



