भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे या व्याख्यानातून द्वंद जीवनाचे या विषयावर ती शनिवारी एक ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता तिसरे पुष्प रोटरी इंटरनॅशनल ट्रेनर डॉक्टर संजय अरोरा हे आओ सफलता की बात करे या विषयावर तर रविवारी चौथे पुष्प पुणे येथील माईंड पॉवर ट्रेनर विचारवंत लेखक डॉक्टर दत्ता कोहिनकर मनाची अमर्याद शक्ती या विषयावर ती संवाद साधणार आहे या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे सेक्रेटरी राम पंजाबी प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे योगेश इंगळे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर जीवन महाजन प्रदीप सोनवणे यांनी आवाहन केले आहे सदरचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता झूम ॲप व रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली फेसबुक वरून लाईव्ह करण्यात येणार आहे



