गौतम नगरात अण्‍णाभाऊ साठे जयंती साजरी


भुसावळ (प्रतिनिधी )-
-येथील गौतम नगरात जय लहू रंग गृप तर्फे अण्‍णाभाऊ साठे जयंती निमित्त त्‍यांच्‍या प्रतिमेस रिपाइं आठवले गटाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा मा.नगरपरिषद सभापती राजु सूर्यवंशी यांच्‍या हस्‍ते पुष्‍पहार अर्पण करून मानवंदना देण्‍यात आली. साहीत्‍य सम्राट अण्‍णाभाऊ साठे यांनी आपल्‍या जिवनात प्रत्‍येकासाठी केलेल्‍या महान कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी समिती पदाधिकारी डाॅली वानखेडे,नरेश बि-हाडे,निलेश मोरे,अमर वानखेडे,विशाल मोरे,विजय बि-हाडे,अक्षय मोरे,अतुल मोरे,आकाश आव्‍हाड,नितीन नरवाडे,भारत परदेशी,विजय येवले,गौतम सोनवणे आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *