श्री राजपूत करणी सेनेच्या भुसावळ तालुका युवक अध्यक्ष पदी नितिन पाटील आणि तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी किशोर चौधरी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी) –
श्री राजपूत करणी सेनाच्या तालुका कार्यकारणी मध्ये प्रसिद्ध प्रमुख पदी खंडाळा येथील किशोर चौधरी यांची तर युवक अध्यक्षपदी कंडारी येथील जागृती मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांची निवड जाहिर झाली आहे .
अभिजित पाटील(खान्देश विभाग प्रसिद्धी प्रमुख) यांनी ही कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली.
या दोघा नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे श्री राजपूत करणी सेनेचे तालुका अध्यक्ष हर्षल पाटील , उपप्रमुख, भूषण जेठवे ,चरणसिंग चौधरी, शहर अध्यक्ष गोपी राजपूत, तर राजपुत समाजा कडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक पाटील ,जेष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, काँग्रेस नेते, बंटीभैया पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन शिवसेना उपप्रमुख समाधन पाटील , खंडाळा माजी सरपंच प्रदीप पाटील, अमृत चौधरी, गौरव पाटील, प्रवीण पाटील ,हर्षल श्रीराम ,विशाल चौधरी, पवन चौधरी ,राजू पाटील , संदीप पाटील ,देवांग पाटील , वासुदेव पाटील ,भगवान महाजन ,ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र पाटील , शंकर पाटील, यांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *