भुसावळ (प्रतिनिधी )-
नंदकिशोर उपाध्याय तसेच सीआरएमएस संघटनेचे ओपन लाईन शाखेचे सचीव हे दि 31 रोजी इलेक्ट्रीक विभागातील एमसीएम या पदावरुण सेवा निवृत्त झाले.त्यांनी रेल्वेची 37 वर्षाची सेवा केली.त्यांनी भुसावळ,खंडवा,नाशिक येथे काम केली. त्यांना त्यांच्या अधिकारी, कर्मचारी व परिवारातील सदस्यांनी निरोप दिला.



