भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभेचे 16 जुलै रोजी आयोजन ; तब्बल आठ महिन्यानंतर सापडला मुहूर्त ;

भुसावळ –भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त गवसला असून तब्बल आठ महिन्या नंतर शुक्रवार, 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन पध्दतीने सभा होणार आहे. …

हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा :-

जळगाव (जिमाका) दि. 12 – हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 12 …

महामार्ग वापरासाठी निर्माणाधीन टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना 80% टोल माफ करा :- शिशिर जावळे यांची केंद्रीय वाहतूक,रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी ;

भुसावळ- जळगाव जिल्ह्यातुन जाणाऱ्या तरसोद ते चिखलि या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून जळगाव जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना सदर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यानवर 80% …

भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारात हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त ; तालुका पोलिसांची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –तालुक्यातील किन्ही शिवारात आज 11 जून रविवार रोजी भुसावळ तालुका पोलीसांनी गावठी हातभट्टी दारू अड्डयावर धाड घालून दारू ड्रमसह कच्चे रसायन नष्ट …

जनमत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर संपन्न ;

जळगाव –” रक्ताचं नातं अभियान “अंतर्गत रविवार दिनांक 11 जुलै 2019 रोजी बेंडाळे कॉलेज समोरील कोटा क्लास येथे रक्तदान शिबिर व विनामूल्य कोविड १९ ॲन्टीजन …

वरणगाव शहरात प्रभागा निहाय स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारा ; भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर यांची मागणी

वरणगाव –शहरात एकाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्र असल्याने त्यात मर्यादित लसीचा साठा येत असल्याने नागरीकांचे लस घेण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. …

साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाची आदर्श वृक्षरोपण तयारीला सुरुवात ;

भुसावळ –तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हिरवेगार स्मार्ट विलेज निर्मितीचा संकल्प केलेला असून वृक्षारोपणासाठी शिस्तबद्धपणे खड्डे खोदण्याचे कामास ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात केलेली आहेग्रामपंचायत प्रशासन दरवर्षाला 100 …

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ७ बाधित, २३ रूग्ण बरे तर एकाही रुग्णांचा मृत्य नाही –

जळगाव – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात ७ बाधित रूग्ण आढळले आहेत. तर २३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आज …

सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या फरार आरोपीस सूरत मधून अटक ;

भुसावळ –सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी सुरत शहरात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे . बाजार पेठ पो स्टेशन भाग 5 गुरन भादवी कलम 353,332,504,506प्रमाणे …

मोटरसायकलला स्विफ्टची जोरदार धडक : हॉटेल सहेली जवळ अपघातात ; बहिण भाऊ जागीच ठार ;

वरणगाव –राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी गावा जवळील हॉटेल सहेलीच्या समोर मोटरसायकलीसह उभे असलेल्या (गाते ता रावेर ) रहिवाशी असलेल्या बहीण भावास चार चाकी कारने जबर धडक …

शहरातील खोटेनगर खुनाप्रकरणी चार जणांवर गुन्हा; एकाला अटक ;

जळगावशहरातील दारू पित असतांना जुन्या वादातून खोटे नगरात २२ वर्षीय तरूणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला …

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : पिंपळगावचे दोघे चुलतभाऊ ठार ;

भुसावळ –राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्यानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील दोघे तरुण चुलतभाऊ ठार झाले. रविवारी दुपारी चार वाजता हा अपघात …

भूसावळात कोरोना लसीकरणास प्रोत्साहन म्हणून गरजू कुटूंबांना ग्लोबल ह्यूमन प्रोटेकशन अँड डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या सौजन्याने धान्य वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील आर्थिक मागास कुटुंबियामध्ये जास्तीत जास्त कोरोना लसीकरण व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून येथील गरजू कुटूंब ज्यांनी कोरोना प्रतिबंधक …

औष्णिकविद्युत केंद्राचे दूषित पाणी प्रदूषणावर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे नियंत्रण नाही :- संतोष सोनवणे यांचा आरोप : दिनांक ९ जुलैच्या मध्यरात्री पाइपलाइन फुटून जांभूळ नदीमध्ये पाण्याबरोबर हजारो क्युबिक मीटर राख जमा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र वीजनिर्मितीच्या बाबतीत नवीन उच्चांक साधत असताना प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे . दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती …

भुसावळात पर्यावरण सखी मंच तर्फे रक्तदान शिबीर संपन्न ; 22 दात्यांनी केले रक्तदान ;

भुसावळ (प्रतिनिधी )- पर्यावरण सखी मंच व लोकमत तर्फे आय. एम. ए. हाॅल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 22 दात्यांनी …

भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बस चालक व ठेकेदाराचा राडा , प्रवाशांना झाला मनस्ताप –

भुसावळ –शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सर्विस रोडच्या बाजुला मोठ्या गटारीचे आर.सी.सी. चे बांधकाम काम सुरू आहे . शनिवार रोजी पालखी हाँटेल जवळ भुसावळहुन …

जळगावात तरूणाचा खुन ;

जळगाव -‍शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना आज रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे. महेश वासुदेव …

नकली नोटा प्रकरण – मध्य प्रदेशच्या पोलिसांनी रावेरातील एकास घेतले ताब्यात ;

रावेर –रावेर शहरातुन नकली नोटा प्रकरणात मध्य प्रदेशच्या हरदा पोलिसांनी एका संशयितास आज दुपारी ताब्यात घेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशात नकली नोटा प्रकरणात …

यावल येथे सराफा दुकानावरील शस्त्र दरोडया प्रकरणी सेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांची भेट

–यावल –येथील सराफा व्यवसायीक तथा शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर दोन दिवसापुर्वी पडलेल्या शस्त्र दरोडयाच्या पार्श्वभुमीवर पक्षातील विविध पदधिकारी, पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील …

जिल्ह्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे :

जळगाव –जळगाव शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका/ नगरपरिषदांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ मार्गी लावून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे आश्‍वासन नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज …

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या जळगाव शाखेचे उद्या उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था, भुसावळ गेली ४ वर्षा पासुन समाज सेवेचे व पर्यावरण पुरक असे विविध उपक्रम भुसावळ व भुसावळ परिसरात राबवत …