भुसावळातील खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा –

भुसावळ – जुन्या वादातून येथील पंचशील नगरात आनंद अशोक वाघमारे (३५) याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मे २०१८ मध्ये घडली होती. याप्रकरणी भुसावळ …

महाराष्ट्र बंदला वरणगावात गालबोट ; भाजप व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी ;

वरणगाव – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेर्धात व कृषीचे तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने सोमवार रोजी बाजार पेठ बंदचे आवाहन …

भुसावळात बंदला अल्प प्रतिसाद : पदाधिकार्‍यांचे प्रशासनाला निवेदन –

भुसावळ : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवार, 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. भुसावळ विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला …

युपीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा विटंबणे प्रकरणी कारवाईची मागणी रिपाई तर्फे निर्दशने करण्याचा इशारा – युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे –

भुसावळ – उत्तर प्रदेश येथील ग्राम चित्तोनी येथे एका समाजवंâटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबणा केल्याप्रकरणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निषेध करण्यात आला आहे. …

जायंटस वसुंधरा सहेली ग्रुप भुसावळ तर्फे किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलतांना या विषयावर मार्गदर्शन :

कळी उमलतांनाजायंट्स वसुंधरा सहेली ग्रुप भुसावळ प्रोजेक्ट चेअरमन सौ . अलकाताई सपकाळे विकास विद्यालय जळगांव खुर्द याशाळेत किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलतांना या विषयावर मुख्य मागदर्शक …

विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत संवेदनशिलता शिकविणे गरजेचे – शिक्षकांच्या गौरव समारंभाप्रसंगी साहित्यिक अ.फ.भालेराव यांचे प्रतिपादन :

जळगाव- जगात भारताचा महासत्ता म्हणून उदय होईलच. त्यासाठी शिक्षण प्रणालीतील विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनासोबत संवेदनशिलता, प्रामाणिकपणा शिकविणे गरजेचे आहे. ही …

रेल्वेने मुखपट्टी (मास्क) न घातल्याबद्दल दंड आकारण्याची मुदत वाढवली;

भुसावळ – मागील सहा महिन्यांत मध्य रेल्वेत २०,९१० विनामास्क प्रकरणे आढळली आणि त्यासाठी दंड आकारण्यात आला रेल्वेगाडीत व रेल्वे परिसरामध्ये मुखपट्टी न घालणाऱ्या सर्व व्यक्तींना …

धुळ्यात ब्राऊन शुगर विकणाऱ्या भुसावळातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या : साडेसात लाखाची ब्राऊन शुगर जप्त :

भुसावळ : देशातील बॉलीवूड सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात पकडले जात असतानाच धुळ्यातही विशेष पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची तब्बल अर्धा किलो …

महाराष्ट्र बंदमध्ये व्यापारानी सहकार्य करून दुकाने बंद ठेवा : जिल्हाप्रमुख समाधान महाजन ; महाविकास आघाडीची संयुक्त बैठकीत निर्णय :

वरणगाव – येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हाप्रमुख समाधान महाजन …

भगर खाल्ल्यानंतर पुन्हा 31 भाविकांना विषबाधा :अंबड तालुक्यातील घटना –

जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व भांबेरी येथील 31 जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली. अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात जणांना उपवासाची …

प्रेमचंद कोटेचा समाजातील सोनेरी मानुस पुरस्काराने सन्मानित;

भुसावळ- येथिल अ भा जैन कॉन्फ्रेस चे ज्ञान प्रकाश योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा यांना पुणे येथील जैन संदेश फाउंडेशन तर्फे समाजातील सोनेरी मानूस या …

वंचित बहुजन महिला आघाडीच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी वंदना सोनवणे.

भुसावळ – येथिल सामाजीक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या वंदना अनंत सोनवणे यांची नुकतीच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांची ही …

भुसावळ नगरपालिका व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण केंद्र सुरू –

भुसावळ – नगरपालिका व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण केंद्र सुरू केले असून भुसावळ शहरातील नागरिक त्याचा लाभ घेत आहे …

प्रहार जनशक्ती पार्टीच्या जळगाव महिला जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.नंदिनी चौधरी –

भुसावळ : येथील पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या कन्या अ‍ॅड.नंदिनी यांचीप्रहार जनशक्ती पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे यांच्या …

भुसावळात नवरात्रोत्सवात 27 उपद्रवींना शहरबंदी -प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश : नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचे काटेकोर नियोजन ;

भुसावळ : सामाजिक शांततेला अडचर आणू पाहणार्‍या 27 उपद्रवींना प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी 7 ते 17 ऑक्टोबर दरम्यान शहरबंदी केली असून त्याबाबत गुरुवारी आदेश काढले …

वरणगाव सह परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तर्फे पाहणी

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव सह परिसरातील जाडगाव मन्यारखेडा या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांसह मुख्यत्वे कपाशी व केळीचे खूप नुकसान झालेले आहे या झालेल्या …

खळबळजनक! धावत्या रेल्वेत महिलेवर सामूहिक बलात्कार –

मुंबई: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. उलट या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेगाने वाढ होत आहे. लखनौहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सात ते आठ …

भुसावळ शहरासह परिसरातील मूक प्राण्यांवर होणारा अन्याय थांबवावा : गो-सेवा परिवार व भारतीय शाकाहार संघ यांच्या वतीने प्रांत कार्यालयात दिले निवेदन :

भुसावळ -मुक प्राण्यांवर आणि गोवंश वर होणारा अत्याचार व त्यांची होणारी चोरटी वाहतूक व तसेच त्यांच्या शरीराचे अवयवाची बेकायदेशिररित्या होणारी तस्करी थांबवावी व महाराष्ट्रात लागू …

शिवसेनेच्या नव मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : नवीन डिजिटल मतदार ओळखपत्रे वाटप –

भुसावळ – जुना सातारा येथील शिवसेनेच्या विभागीय संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली …

भुसावळात रेणुकामाता देवस्थानांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला उत्सवात सुरुवात :

भुसावळ – शहरातील राजस्थान मार्बल जवळील श्रीराम रेणुकामाता देवस्थानांमध्ये अश्विनी शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्सवामध्ये सुरुवात झाली.जागतिक कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले देवस्थान …

नशिराबाद ग्रामपंचायतीत अपहार प्रकरणी माजी सरपंचाला अटक :

नशिराबाद : ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंचाने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्ंगत वैयक्तिक शौचालयांसाठी मिळणारे अनुदानात अपहार केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा होता. तेव्हापासून तत्कालीन सरपंच हा गेल्या पाच …