भुसावळात जुगारावर छापा- १२ जणांविरूध्द पाेलिसात गुन्हा:

भुसावळ : शिवपूर-कन्हाळा राेडवरील शाळेच्या मागे साजीद याच्या बंद घरात प्रकाश दत्तू अहिरे यांनी जुगाराचा अड्डा भरविला असल्याची माहिती बाजारपेठ पाेलिसांना मिळाल्यावर गुरूवारी सायंकाळी सहाच्या …

आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचे तिन्ही गटात निर्विवाद वर्चस्व : जिल्ह्यातील खेळाडूंनी गाजवले नेपा़ळला मैदान:

भुसावळ:- नेपाळ येथील पोखराला आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धा मुले-मुली खुला गट, १९ व १६ वर्षाच्या आतील अशा चार …

भुसावळ आयुध निर्माणी मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशाला समर्पित निगमीकरणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा :

भुसावळ – आयुध निर्माणी मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिजिटल माध्यमात द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या द्वारा देशांमधील 41आयुध निर्माणीया सात …

वरणगाव येथे सौ तृप्ता महाजन यांच्या माध्यमातून रोजगार प्रशिक्षण शिबिर :

वरणगाव – येथे समाजसेविका सौ तृप्ता महाजन यांच्या प्रयत्नातून गरजू महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने अगरबत्ती तसेच धूप अगरबत्ती तयार करण्याबाबत प्रशिक्षण जगदंबा नगर …

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व प्रहार शैक्षणिक व सामाजिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम : आदिवासी भिल्ल वस्तीत दिले कन्यां भोजन :

भुसावळ – येथीलसेखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व प्रहार शैक्षणिक व सामाजिक संघटना तर्फे नवरात्री निमित्त नवमीला एकलव्य आदिवासी भिल्ल वस्तीत कन्या भोजन देवून भरीव …

भुसावळात राधाकृष्ण प्रभात फेरीने धरला गरभावर ठेका :

भुसावळ.- राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे बुधवारी पहाटे ६ वा शहरातील भद्रकाली अष्टभुजा मंदीर समोर माहिलांनी व पुरुषांनी गरभा सादर .करीत गरभावर ठेका धरुन गरभा सादर …

दीपनगरात वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप भुसावळ यांच्यातर्फे किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – कळी उमलतांना ‘ या पार्श्वभूमिवर किशोरवयीन मुलींसाठी वसुंधरा जायन्ट्स सहेली ग्रुप शाखा भुसावळप्रोजेक्ट चेअरमन श्रीमती निलिमा विलास पाटील सौ शोभा सतीश जंगले यांनी …

विधी सेवा समिती तर्फे अहिल्यादेवी कन्या शाळेत कार्यक्रम :मुलींचे सक्षमीकरण व महिला कायदे याविषयी माहिती:

भुसावळ . पॅन इंडिया अवरनेस ॲन्ड आऊटरिच या कार्यक्रमाअंतर्गत विधी सेवा प्राधिकरण व भुसावळ वकील संघाच्या वतीने अहिल्यादेवी कन्या शाळेत मुलींना मार्गदर्शन करण्यात आले विधी …

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा ; “स्नेहबंध आदर्श संस्थेतर्फे ” पुरस्कार जाहिर ;

भुसावळ – येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाा असून त्यांना नुकताच स्नेहबंध आदर्श संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवर्य …

माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून तरुणांनी दुर्बलांचे रक्षण करावे – ॲड. सुनील पगारे.

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात तीनदिवसीय माहितीचा अधिकार या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.आज दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी …

कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलाच्या पुनर्वसनासाठी “वात्सल्य समिती “ व लोक संघर्ष मोर्चा कटिबध्द :

भुसावळ – वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार दिपक धिवरे यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १४ ऑक्टोंबर २०२१ गुरुवार …

पिनाका पॉड चे उत्पादन आता भुसावळ आयुध निर्माणी कडेच – महाप्रबंधक निमजे: भुसावळ आयुध निर्माणीचे दसर्‍याच्या मुहूर्तावर निगमीकरण

भुसावळ – 15 ऑक्टोबर 2021 विजयादशमी निमित्त भारतातील सर्व आयुध निर्माणी या सात नव्या उपक्रमांमध्ये ( महामंडळ) परावर्तीत होत आहे. भुसावळ आयुध निर्माणी नव्याने निर्माण …

राज्याचे अन्न पुरवठा नागरीमंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस आणि दसऱ्यानिमित्ताने वरणगावच्या शिवभोजन केंद्रावर श्रीखंड पुरी होणार वाटप ;

वरणगाव- येथील शिवभोजन केंद्रावर राज्याचे अन्न पुरवठा नागरी, ग्राहक सुरक्षा मंत्री तथा ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस आणि विजयादशमी दसऱ्यानिमित्ताने बस स्टॅन्ड चौकात असलेल्या …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयच्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन “वाचन प्रेरणा …

अभ्यासपूरक उपक्रमांमधून द्यावी शरीर व बुद्धीला चालना -डॉ. श्रुती पानसे यांचे आवाहन : डायटतर्फे ‘चला शाळेत रमूया’ ऑनलाईन शिक्षण संवाद

भुसावळ – शाळेपासून दूर राहण्यामुळे झालेल्या परिणामांतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची खूप मोठी जबाबदारी शिक्षकांसह पालकांवर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून घरात जखडून बसलेल्या मुलांचे हातपाय …

महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज युवक संघ व संघटना यांच्या संयुक्त वतीने राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा:

वरणगाव – कैकाडी समाज संघ/संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने,रविवार,17/10/2021 रोजी, करकंब पंढरपूर येथे पदाधिकारी मेळावा, सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे.क्षेत्रिय बंधन,सत्कार सोहळा व समाज्याच्या पुढील …

आज 13 रोजी ऑनलाईन शिक्षण संवाद

भुसावळ – तब्बल दीड वर्षानंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक तसेच शिक्षणक्षेत्रातील अधिकारी यांच्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तथा डायट यांच्यातर्फे ऑनलाईन …

प्रा. डॉ. डी एम ललवाणी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान ;

भुसावळ- येथील श्रीमती पि.के. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डि.एम.ललवाणी यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्था यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान …

नाहाटा महाविद्यालयात माहितीचा अधिकार कार्यशाळेला सुरुवात:

 भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात तीन दिवशिय “माहितचा अधिकार” कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, उपप्राचार्य ए. डी. गोस्वामी, प्रमुख वक्ते डॉ. आर. एस. नाडेकर, समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल हिवाळे तसेच कार्यालय  प्र. रजिस्ट्रार श्री. भगवान तायडे उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाला वंदन करून करण्यात आली.या कार्यक्रमात प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी भारतीय लोकशाही आणि माहितीचा अधिकार, या विषयावर मार्गदर्शन केले.दिनांक 12 ऑक्टोबर 2005रोजी माहितीच्या अधिकाराची प्रत्यक्षा अंबलबजावणी करण्यात आली. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आपल्या भारताची राज्यघटना स्थापित आहे. भारतीय लोकशाहीत भारतीय नागरिक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. सध्याच्या आधुनिक युगात संगणकीय क्रांतीमुळे माहितीच्या अधिकाराला प्रचार व प्रसार होण्यास मदत मिळाली. माहितीच्या अधिकारामुळे समाजात पारदर्शकता निर्माण होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. त्याचप्रमाणे व्यक्तिला आपल्या आयुष्यात  स्वतःच्या हक्कांची व अधिकारांची जाणीव होते. या गोष्टींचे त्यांनी प्रतिपादन केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन.  ई. भंगाळे यांनी बोलतांना माहितीच्या अधिकाराचे महत्व …

वरणगावात प्रभाग क्रमांक दोन मधील 100 नागरिकांचे दोन तासात लसीकरण -आपला माणुस संतोष माळी मित्र परिवाराने केले होते कॅम्पचे आयोजन :

वरणगाव – येथील प्रभाग क्रमांक दोन मधील 18 वर्षावारील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दोन तासात 100 जणांनी लसीकरण करून घेतले. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता बढे वाड्याजवडील …

कंडारी येथे घरफोडी : परिसरात खळबळ :

:भुसावळ – तालुक्यातील कंडारी येथील नागसेन कॉलनी,प्लॉट नंबर २४ मध्ये दिनांक १० रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे ग्रील वाकवून आत प्रवेश करून रोख रक्कम …