विशेष मोहीम 2.0: मध्य रेल्वेने स्वच्छता आणि सुशासनाच्या दिशेने 624 स्वच्छता मोहीमा केल्या पूर्ण केल्या

भुसावळ – . 2.10.2022 रोजी सुरू झालेल्या भारत सरकारच्या विशेष स्वच्छता मोहिम 2.0 मध्ये मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन, 24.10.2022 पर्यंत 624 मोहिमा पूर्ण केल्या. यामध्ये …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ४२५ जणांना फराळासह नवीन कपडे वाटप : सातपुड्यातील गायरान येथे राबविला उपक्रम.

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील गायरान आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १७५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, …

वरणगावमध्ये रेशन दुकानांवर अद्यापपर्यंत साखरचे वाटप नाही : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब: तालुका पुरवठा अधिकाऱ्यांचे उडवाउडविचे उत्तरे

वरणगाव – वरणगाव शहरामध्ये शासनमान्य स्वस्त रेशन दुकानामध्ये भाऊबीज झाल्यानंतरही आद्यापपर्यंत किटमधील साखरेचे वाटप झालेले नाहीं. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी शहरातील सर्व दुकानामध्ये जाऊन …

भुसावळचे रक्तदाते व मध्य रेल्वे भारत स्काऊट गाईड भुसावळ तर्फे गरिबांचा दीपोत्सव साजरा :

भुसावळ:- भुसावळचे रक्तदाते टीम व मध्य रेल्वे भारत स्काऊट गाईड च्या माध्यमातून गरीब लोकांना वस्त्र दान व फराळ वाटप करण्यात आले.जिल्हा शिबिर मैदान (DGC) मध्ये …

प्रल्हाद नगरमधील रेशनदुकानात शासनाचा दिवाळीतील आनंदाचा शिधा वाटप;

भुसावळ- प्रल्हाद नगर मधील एन पी नरवाडे रास्त भाव दुकानाच्या संचालिका नंदा नरवाडे यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या हस्ते शासनाचा आनंदाचा शिधा …

स्वरचैतन्याने बहरून टाकणार्‍या तेजोमय नादब्रह्माने भुसावळकर श्रोते मंत्रमुग्ध – विकास कॉलनीतील साई चौक मित्र मंडळातर्फे दिवाळी पाडवा पहाट उत्साहात

भुसावळ : सूर निरागस हो नमन गणेशा, प्रभाती सूर नभी रंगती, उठी उठी गोपाळा, उठी श्रीरामा, घन:श्याम सुंदरा अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांचे सादरीकरण भुसावळ …

भुसावळात असंख्य कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)पक्षात प्रवेश घेणार ;

भुसावळ / शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असंख्य कार्यकर्ते २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वा. अमरदिप टॉकीज चौक येथे पक्ष प्रवेश करणार आहेत तसेच जाम …

गरिबाच्या व गरजू लोकांच्या चेहऱ्यावर फुलले हसू एक क्षण जनमत प्रतिष्ठान च्या मदतीने

भुसावळ – दरवर्षप्रमाणे या वर्षीही जनमत प्रतिष्ठान कडून उमाळा फाटा येथे गरीब व गरजू मुलांना ,परिवाराला दिवाळीचा फराळ ,बिस्कीट,तसेच कपडे वाटप करण्यात आले ,,या प्रसंगी …

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक – रविंद्र निकम

भुसावळ – भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीचे जेष्ठ पदाधिकारी, कार्यकतै, माजी आमदार, माजी नगरसेवक यांना महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी व जळगाव जिल्हा कॉग्रेसच्या सुचनेनुसार भारत जोडो …

पदवीधर नोंदणी ऑनलाइन करा- प्रा. धीरज पाटील

भुसावळ – राज्यभरात सर्व विभागात कुठल्याही शासकीय योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे धोरण राज्य व केंद्र शासन राबवत आहे. पुढील वर्षी …

कोलते फाऊंडेशन संचालित द वर्ल्ड स्कूल भुसावळ मध्ये दिवाळी उत्साहात साजरी :

भुसावळ – कोलते फाऊंडेशन संचालित द वर्ल्ड स्कूल भुसावळ मध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी शाळेचे डायरेक्टर सी.ए. रोहित कोलते आणि शाळेच्या मुख्यध्यापीका …

एम.राजकुमार जळगावचे नूतन पोलिस अधीक्षक : डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली –

जळगाव : जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून जिल्ह्याच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी एम.राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजकुमार हे नागपूर लोहमार्ग …

गावठी पिस्टल बाळगणारा भुसावळातील युवक स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात :

जळगाव : बेकायदा गावठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळगत दहशत माजवणारा तरुण अर्जुन भास्कर पाटील रा. नागसेन कॉलनी कंडारी ता. भुसावळ यास स्थानिक गुन्हे शाखेच्या …

अखेर रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी ; माजी नगराध्यक्ष नेमाडे यांच्या प्रयत्नाला यश !

भुसावळ – शहरातील प्रभाग क्रमांक २२ मधील विकास कामे ही रखडलेली होती. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. नगर परिषदेचे दुर्लक्षामुळे प्रभागातील …

शास्त्रानुसार लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त काय?दाते पंचाग नुसार दिवाळी कशी साजरी करावी :

दिवाळीचा सण 21 ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनोत्रयोदशी. यंदा धनोत्रयोदशी ही दोन दिवस साजरी करावी लागणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, …

जळगाव तालुक्यातील तरुणीवर बलात्कार : भादलीच्या तरुणाविरोधात गुन्हा –

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एका गावातील 27 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला तसेच फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी तरुणाविरोधात जळगाव एमआयडीसी …

मुंबईतील मुलाचे अपहरण करून रेल्वेमार्गाने पसार होणारा आरोपी भुसावळात जेरबंद : रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई

भुसावळ : मुंबईतील मुलाचे अपहरण करून संशयीत त्यास रेल्वेद्वारे नेत असल्याची माहिती प्रवाशांनी सुरक्षा यंत्रणांना दिल्यानंतर संशयीतास अटक करण्यात आली तसेच पीडीत मुलाची मंगळवारी सायंकाळी …

खाऊच्या पैश्यातून गरीब मुलांची दिवाळी केली गोड ; ताप्ती पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा उपक्रम ;

भुसावळ – पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून गरीब व होतकरू नागरीकांना दिवाळीचा फराळ तसेच कपडे मिळावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मिळून त्यांचे …

वरणगावमध्ये शिवसेना शाखेचे जल्लोषात उद्घाटन ;मुस्लिम बहुल अक्सा नगरात आतषबाजी :

वभुसावळ – वरणगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शाखेचे मुस्लिम बहुल भाग असलेला वॉर्ड क्र. एक मध्ये बुधवारी सायंकाळीं ७ वाजता मोठ्या जल्लोषात …

नवीन पिढी जर शिकली तर आपण सर्व टिकू आणि आपण टिकलो तर देश वाचेल : आमदार संजय सावकारे –

भुसावळ : नवीन पिढी जर शिकली तर आपण सर्व टिकू आणि आपण टिकलो तर देश वाचेल, असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. शहरातील …

दारूच्या नशेत दीपनगर प्रकल्पाचे गेट केले बंद : तालुका पोलिसात एकाविरोधात गुन्हा :

– भुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे गेट दारूच्या नशेत बंद करून येणार्‍या-जाणार्‍यांना अटकाव केल्याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.गणेश रामदास चौधरी …