चांदवड – चांदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी प्रदर्शनात जे के इंडस्ट्रीज यांच्यातर्फे उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.यात पाण्याचा जार किंमत-500/-, पिठाची गिरणी-मूळ किंमत 18500/- असुन सवलतीची किंमत- 14500/-, घरगुती RO फिल्टर मशीन 7500/-, तसेच इंडस्ट्रीयल वापरासाठी RO उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संचालक विजय जाधव यांनी सांगितले.

या प्रदर्शनात शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिक भेट देत असून मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.सदर प्रदर्शन हे 4 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.



