नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांचे आगमन

भुसावळ – श्री संत एकनाथ महाराज यांचे सतरावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी हे भुसावळ येथील संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांच्या निवासस्थानी आल्यानंतर …

ताप्ती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी इंटरनॅशनल जांबोरी कॅम्प साठी रवाना. जिल्ह्यातून फक्त ताप्ती पब्लिक स्कूलची निवड.

भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे भारत स्काऊट आणि गाईड यांचे इंटरनॅशनल सांस्कृतिक जांभोरी कर्नाटक येथील अल्वाज इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन विद्यानगरी दक्षिण कनडा …

“भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा”

भुसावळ – शहरातील जामनेर रोड व आरपीडी रोडवर 10 किमी धावून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या साधारणतः शंभरहून अधिक धावपटूंनी एकत्रित धावून 5 वा वर्धापन …

प्रदूषणाविरोधात शिवसेना मैदानात…

भुसावळ –  गेल्या २० वर्षांपासून भुसावळ दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातुन निर्माण होणारी राख हि वेल्हाळे परिसरात पाईपलाईन मार्फत अश बंड मध्ये सोडण्यात येते सदरची पाईपलाईन …

मद्यपी पतीची पत्नी कडुन हत्या करंजी –

वरणगांव । प्रतिनिधीसतत दारू पिऊन पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन तिला मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच डोक्यावर विळ्याने वार करून हत्या केली . हि घटना रविवारी रात्री …

शुद्ध लेखनाच्या आदेशाला केराची टोपली – प्र. ह . दलाल

भुसावळ । प्रतिनिधीमराठीतील लेखनदोष दूर करण्यासाठी नियुक्त तज्ञ समितीच्या शिफारशी स्विकारून राज्य शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी पारंपारीक व जोडाक्षरे पद्धती पुन्हा सुरु करण्यासाठी आदेश …

जिजाऊ ब्रिगेड पदग्रहण : जळगाव शहर महानगर प्रमुख पदी मनिषा पाटील

जळगाव – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचा नूतन कार्यकारणी पदग्रहण समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रदेश …

भुसावळ येथे अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा. –

भुसावळ : भुसावळ येथील राम मंदीर परिसरात दि. १० डिसेबर रोजी अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटना …

भुसावळात भोरगाव लेवा पंचायतीतर्फे फेब्रुवारी महिन्यात होणार सामूहिक विवाह सोहळा – भोरगाव लेवा पंचायतीच्या बैठकीत निर्णय : खर्चाला बसणार आळा :

भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळतर्फे सामूहिक विवाहाचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्याचा निर्णय पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. भोरगाव लेवा पंचायतीतर्फे यंदा पाचव्यांदा सामूहिक …

कोळी समाजाचा ८ जानेवारीला वधू – वर परिचय मेळावा : समाज बांधवांच्या बैठकित निर्णय – दिपनगरला होणार मेळावा :

वरणगाव | प्रतिनिधीकोळी समाज बांधवांच्या जिल्हा बैठकीत ८ जानेवारी २०२३ ला वधू – वर परिचय मेळावा तसेच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यामुळे …

नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांचा दिव्यांगांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान .

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव व जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परीषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिन विशेष साजरा करण्यात …

जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांचा दिव्यांगांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव व जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परीषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिन विशेष साजरा करण्यात …

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने भारतरत्न डॉ.आंबेडकर यांना आदरांजली.

जळगाव – जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली शिवमती ज्योतीताई पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक …

जायन्ट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगावतर्फे महानिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली :

भुसावळ – जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगावतर्फे महानिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न, महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रेल्वे स्टेशन जळगाव येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.या …

गरीब पेशंट साठी महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे मदत..

भुसावळ – साईपुुष्प हाॅस्पीटलमधील गरीब पेशंटला आँपरेशन झाल्यावर लागणारे वाॅकर, क्रचर, बेल्टस, खुर्ची, एयरबेड, हिटिंग पॅड,देण्यात आले.डाॅ. निलेश महाजन यांनी सांगितले की पेशंटचे काम संपल्यावर …

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधानाचा जागर ;

भुसावळ- भुसावळ वकील संघ व विधी सेवा समिती यांच्यावतीने भुसावळ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी संविधानाचा जागर उपक्रमांतर्गत कार्यक्रम घेण्यात आलावकील संघाकडून चार दिवसांपासून …

निधन वार्ता –

निधन वार्तारावेर – दिनांक 10.12.2022 रोजी सौ. सुलोचना रमेश राणे रा. विवरे बु || यांचे रात्री 07.40 वा. हृदविकाराच्या ळझटक्याने दुःखद निधन झाले.त्या जळगाव जिल्हा …

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालय नॅकच्या चौथ्या सायकल साठी सज्ज, तयारी पूर्णत्वाला.

भुसावळ – ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयास नॅक बेंगलोर, महाविद्यालयाची गुणवत्ता तपासणीसाठी येणार आहे. हे महाविद्यालय कवयित्री …

अंतर्नादची पुष्पांजली प्रबोधनमाला साेमवार, बुधवार दाेन दिवस हाेणार ; प्रथम पुष्प प्रा. विजया माराेतकर, द्वितीय पुष्प अनंत राऊत गुंफणार :

भुसावळ – माजी खासदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुष्पांजली प्रबाेधनमाला आयाेजित केली आहे. त्यात १२ डिसेंबरला दुपारी ३ वाजता …

भुसावळात संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात मान्यवरांच्या हस्ते झाले पुजन – समाजामध्ये नवचैतन्य

भुसावळ । प्रतिनिधीतेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी श्रीसंत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात …

महामार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा भुसावळातील विद्यार्थी ठार –

भुसावळ : शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर बंद असलेल्या फेकरी टोल नाक्यानजीक वरणगावकडून भुसावळकडै घरी येत असलेल्या यश वाणी (20) या युवकाच्या दुचाकीला समोरून येणार्‍या भरधाव चारचाकीने …