श्री शारदा माध्यमिक विद्यालयात जागतिक अंतराळ सप्ताह संपन्न : हर घर बालकलाम अंतर्गत विविध कार्यक्रम :

भुसावळ – ए .पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने , विज्ञान प्रसार नेटवर्क ऑफ सायन्स क्लब च्या अंतर्गत ए.पी.जे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे विजय फिरके ठरलेत हाफ आयनमॅन (लोहपुरूष)”

भुसावळ – 1.9 किमी स्विमिंग, 90 किमी सायकलिंग व 21 किमी रनिंग हे तिन्ही क्रीडा प्रकार निर्धारित 9 तासांच्या आत एकापाठोपाठ पूर्ण केल्यास हाफ आयर्नमॅन …

भुसावळ शहरातील 55 वर्षीय प्रौढाची गळफास घेत आत्महत्या –

भुसावळ : शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील 55 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सहावाजेपूर्वी घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात …

दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा : भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष :

भुसावळ- येथील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नविन …

भुसावळात जुन्या पेन्शन योजनेसाठी एनआरएमयुचे लाक्षणिक उपोषण – भुसावळ डीआरएम प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर

भुसावळ : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे शहरातील डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रेल्वे कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी घोषणाबाजी …

निधन वार्ता :- नीता गुरव यांचे निधन

भुसावळ – शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील गुरव बिल्डिंग मधील रहिवासी नीता श्रीराम गुरव ( वय ५० ) यांचे 13 आँक्टोंबर गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता …

भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना मागितली 50 हजारांची खंडणी : एकाविरोधात गुन्हा –

भुसावळ : भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांना जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील रहिवासी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश कडू भोळे याने 50 हजार …

शिक्षणाधिकऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाची शिक्षा शिक्षकांना का ?.. प्र. ह.दलाल यांचा संतप्त सवाल!.

भुसावळ – सध्या शिक्षणाचे पवित्र क्षेत्र भ्रष्टाचार, व गैव्यवहार यामुळे खूपच चर्चेत आहे.शिक्षक पात्रता परीक्षा(टी. इ. टी.)मधील वरीष्ठ अधिकाऱ्यांचा प्रचंड भ्रष्टाचार प्रकरण अद्याप सुरुच असताना …

भुसावळ शहरातील त्रिकूटाने बनावट चावीचा आधार घेत ७ लाखांचा कपडे लांबवले ; गुन्हा दाखल! –

जळगाव – भुसावळ शहरातील त्रिकूटाने बनावट चावीचा आधार घेत सात लाख २२ हजार ८८० रुपये किंमतीचे कपडे लांबवले. ही घटना बळीराम पेठेत घडली. या प्रकरणी …

सकल लेवा पाटीदार समाजातर्फे विवाहोच्छुक युवक-युवतींना आवाहन –

भुसावळ : सकल लेवा पाटीदार समाजातर्फे लवकरच समाजाची वधू-वर सुची अद्यावत करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. विवाहोच्छुक युवक-युवतींनी आपापली माहिती फॉर्म संकलित केंद्रांवर गुरुवार, …

माधुरिने खोवला भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा : सैन्य दलात निवड :

भुसावळ ( प्रतिनिधी):- तालुक्यातील खडका येथील कु. माधुरी निवृत्ती वारुळकर हिची स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (Staff Selection Commission) माध्यमातून सैन्य दलात निवड होऊन 11 महिन्यांच्या प्रशिक्षण …

राज्य विज्ञान महामंडळाच्या सल्लागार पदी किशोर राजे तर सहसचिव पदी सुनील वानखेडे यांची निवड

जळगावविज्ञान अध्यापक महामंडळ राज्य कार्यकारणीत जळगाव जिल्ह्यातील दोघांना संधी मिळाली असून दोघांचा समावेश करण्यात आला आहे राज्य विज्ञान महामंडळाच्या सल्लागारपदी जळगाव येथील किशोर राजे तर …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये फिट इंडिया फ्रीडम रन चे आयोजन :

भुसावळ – ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ मध्ये “आझादी का अमृत महोत्सव” च्या माध्यमातून “फिट इंडिया फ्रीडम रन” आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरवात सायकल रॅली ने …

नवरात्री उत्सवानिमित्त नव विचारांचा जागर करण्याच्या हेतू नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड नॅपकिन चे वाटप व मार्गदर्शन :

भुसावळ – नवरात्री उत्सवानिमीत्त नवीन विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड नॅपकिन चे वाटप राज माध्यमिक विद्यालय मेहरुण …

जायंटस तेजस्विनी कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात :

भुसावळ – जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव तर्फे एक मदतीचा हात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांच्या संकल्पनेनुसार उडान …

दिवाळीच्या सणात सर्व रेशन कार्ड धारकांना सरसकट १०० रू मध्ये किट द्या- शिवसेनेतर्फे उप विभागीय अधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – पिवळ्या रेशन कार्ड धारकांना म्हणजेच अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना १ किलो तेल,१ किलो रवा,१ किलो चना दाळ,१ किलो साखर असलेले किट १०० …

श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात “आभियांत्रिकीची वाट निवडतांना” ह्या विषयावर चर्चासत्र संपन्न :

भुसावळ – कोरोना काळातून बाहेर पडत असतानाच सुरू झालेली जागतिक मंदीची चर्चा आणि एकूणच अर्थव्यवस्थेची चाल या मुळे भारतीय तंत्र-उद्योग क्षेत्रावर अनेक परिणाम संभवतात आणि …

आपलं तेली समाज संघ मुंबई संस्थेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी उज्वला बागुल यांची नियुक्ती :

भुसावळ- प्रतिनिधीआपलं तेली समाज संघ मोफत वधू वर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई ) स्थित असलेल्या संस्थेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी उज्वला बबनराव बागुल यांची नियुक्ती …

मी वैज्ञानिक बोलतो कार्यक्रमाने जागतिक अंतराळ सप्ताहाचा समारोप :

वरणगाव – 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्त महात्मा गांधी विद्यालय मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते …

नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड :

वरणगाव – जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तर योगा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात …

ईद मिलादुन्नबी निमित्त दावते इस्लामी हिंद तर्फे फळ वाटप

. भुसावळ – पैगंबर मोहम्मद यांची जयंती निमित्त दावते इस्लामी हिंदची सामाजिक शाखा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन GNRF द्वारा साकेगाव गोदावरी मेडिकल कॉलेज व दवाखाना …