जळगावतील बिग बाजार येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

जळगाव ;– येथील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या बिग बाजार येथून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या …

पुण्यात धुक्यांमुळे भीषण अपघात, ३ जण जागीच ठार, २ जणांची प्रकृती गंभीर :

पुणे – वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला पुणे जिल्ह्यातील मंचर येथील …

ग्रामीण भागातील प्रवासी एसटी सवलत योजने पासून वंचित.बस आगार प्रमुख जबाबदार – शिशिर जावळे यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

भुसावळ – महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांपासून ,महिला ,ज्येष्ठ नागरिकांसाठी यातील काहीना 100% मोफत प्रवास, काहींना 50% प्रवास सवलत , यासह विविध सवलती योजना जाहीर केल्या …

घरकुल घोटाळा प्रकरणात माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालानी ,सदाशिव ढेकळे ,भोईटे अपात्र

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात जळगाव शहर महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदेश काढले …

लाचखोर सहा. बीडीओसह विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई :

जळगावः पंचायत समितीमध्ये ५ लाखांची मागणी करत रक्कम स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या जळगावच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्यास दि.१ डिसेंबर रोजी सीईओ श्री अंकित यांनी …

नशिराबादनजीक खांबावर कार धडकली : रावेरातील 50 वर्षीय विवाहितेचा मृत्यू : तिघे जखमी ;

जळगाव : भरधाव काम खांबावर धडकून झालेल्या अपघातात रावेरातील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 2 डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर …

४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी बेमुदत संप ….मुक्ताईनगर अंगणवाडी सेविका कर्मचारी होणार सहभागी :

मुक्ताईनगर – .४ डिसेबर पासुन सुरु होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी बेमुदत संपात मुक्ताईनगर अंगणवाडी सेविका कर्मचारी सहभागी होणार असल्या बाबतचे (संपात सहभागी ) निवेदन बालविकास …

भुसावळ किन्ही एमआयडीसी ला जोडणाऱ्या शिवपूर- कन्हाळे मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था :

भुसावळ : शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या भुसावळ किन्ही औद्योगिक परिसरात अवजड वाहनांसाठी मुख्य रास्ता म्हणून शिवपूर- कन्हाळे रस्त्याचा …

मलकापुर आगारातील बस चालक महिलेने जलतरणात पटकाविले दोन सुवर्ण पदक

मलकापुर:- नाशिक येथे झालेल्या चौथी राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत मलकापूर आगारातील चालक तथा वाहक सौ सोनाली पाटमासे यांनी विविध जलतरण प्रकारात दोन सुवर्ण व एक …

जळगावात तुमचं स्वागत आहे पण मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करू नका – युवक समता परिषदेचा इशारा…

जळगाव – जळगाव जिल्ह्यात प्रथमता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे येत असून यांच्या सभेची जय्यत तयारी झाली असून मराठा समाज हा आमचा मोठा बंधू आहे. …

भुसावळ ममता फाउंडेशन अध्यक्षा नूतन फालक भारत भूषण पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ : येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ममता फाउंडेशन अध्यक्षा नूतन फालक यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रात विशेष …

संत गाडगेबाबा जयंतीला शासकीय सुटी जाहीर करावी ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना परीट धोबी समाजातर्फे निवेदन ! –

– भुसावळ – संत गाडगेबाबा यांच्या जयंतीला शासकीय सुटी जाहीर करावी या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना परीट धोबी समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले. …

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरला राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२३

भुसावळ – नवी दिल्ली येथे ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२३ भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रास प्रदान करण्यात आला.आपल्या अनुभवी आणि …

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७२ व्या स्मृती दिनानिमित्त चौधरी वाड्यात ३ रोजी कार्यक्रम

जळगाव ;- बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई …

मुंबईत ‘या’ भागात शनिवार-रविवार दरम्यान मेगाब्लॉक :

मुंबई, -मध्यरेल्वेच्या उल्हासनगर स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक ब्लॉक शनिवार-रविवार मध्य रात्री १.२० वाजेपासून …

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलि कला व विज्ञान महाविद्यालय, भालोदमध्येबहिणाबाई अभ्यासिका सुरू :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय,भालोद येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कृत“बहिणाबाई अभ्यासिका ” दि. १ डिसेंबर २०२३ शुक्रवार …

जळगावच्या नवी पेठेत ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न – घटना सीसीटीव्ही मध्ये कैद :

जळगाव : चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असताना गजबजलेल्या नवी पेठेत सराफा दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने तिजोरी न उघडल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. शुक्रवारी …

पारोळ्या जवळ कंटेनर व पिकअपच्या अपघातात तीन ठार २१ जखमी :दोन गंभीर :

पारोळा –पारोळातालुक्यातील बोळे येथून अंत्यसंस्कार साठी जात असतानापिकअप कंन्टेनर चा अपघात झाला यात दोन महिलांचा जागीच मृत्यू तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारासाठी …

शिक्षक भारती संघटनेची शिक्षणधिकारी दालनात तक्रार निवारण सभा संपन्न :

जळगाव – तक्रार निवारण सभा डॉ. किरण कुंवर माध्यमिक शिक्षणाधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयात २९ रोजी घेण्यात आली . सभेत राष्ट्रीयकृत बँकेत पगार, प्रलंबित …

महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. १ विशेष गाडी अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चालविण्यात येईल.तपशील खालीलप्रमाणे …

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून राम करण यादव यांनी पदभार स्वीकारला

मुंबई – राम करण यादव यांनी मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून ०१/१२/२०२३ पासुन पदभार स्वीकारला आहे.ते १९८६ च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स …