पत्रकारांचे काम समाजाला न्याय मिळवून देणे – प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल :

भुसावळ – आपण ज्या समाजासाठी काम करतो त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी …

भुसावळात उद्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन :

भुसावळ – येथील शिवाजी नगरफालक नगर जवळ भुसावळ येथेमाजी आमदार दिलीप भोळे यांचे हस्ते उद्या दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शाखा उद्घाटन होणार …

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे २९ जणांना विषबाधा

पारोळा —पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शेतातीत अशुद्ध पाणी पिल्याने २९ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील शिवरे येथे शेतात …

भुसावळ रेल्वे स्कुल मध्ये संविधान विषयावर जनरल नॉलेज स्पर्धा ;

अशोका हाउसनेप्रथम क्रमांकावर स्थान पटकावले भुसावळ – रेल्वे स्कूल ला संविधान विषयावर जनरल नॉलेज स्पर्धा आयोजित करण्यात आली.ही स्पर्धा अकबर हाउस, सुभाष हाउस, शिवाजी हाउस, …

राज्यात थंडीचा कडाका वाढणार ; पावसाचीही शक्यता

मुंबई ;- येत्या काही दिवसांत राज्यात गारठा वाढणार आहे. तसेच राज्यात पुढील 24 तासांतपावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 13 डिसेंबरपर्यंत …

दुभंगलेला संसार पुन्हा फुलविण्यात रावेर लोकन्यायालयाला यश : पतीपत्नीने गुलाबपुष्प देवून केले परस्परांचे स्वागत

रावेर – शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी जुन्या काळात एक म्हण प्रचलित होती. मात्र या म्हणीला रावेरच्या लोकन्यायालयाने कालबाह्य ठरवीले आहे. गेल्या दोन …

मुक्ताईनगरला महिलांसाठी कायदेविषयक शिबिर संपन्न .

मुक्ताईनगर- तालुका विधी सेवा समिती, मुक्ताईनगर , मुक्ताईनगर तालुका वकील संघ व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे …

प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी द्यावी मुंबई पोलीस भरती प्रकरणी : उमेदवारांचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन :

मुक्ताईनगर प्रतिनिधी :- निवडणुका जवळ आल्या असताना नवीन भरती काढण्यापेक्षा भरतीत जागा वाढून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. …

मुक्ताईनगर येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना व्यापारी मंच तर्फे 51 हजाराची मदत

मुक्ताईनगर :- गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील काही दुकानांना मध्यरात्री भीषण स्वरूपाची आग लागली होती. त्या आगीत व्यापाऱ्यांचा पूर्ण माल जळून अंदाजे पाच …

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवीन नियुक्त्या

आज दि 9 रोज शनिवारी मुक्ताईनगर राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.नवीन पदाधिकारी याना राष्ट्रवादी चा महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचा …

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वयोवृद्ध मतदार महिलेची भेट

जळगाव ;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील एका ८८ वर्षीय मतदाराच्या घरी भेट दिली. त्यांनी तिला कळवले की 3 ऑक्टोबर 2020 च्या भारतीय …

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.-अ.फ.भालेराव.

मुक्ताईनगर-अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन सामाजिक क्रांती घडून आणली .आणि जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून आदर्श विद्यार्थी अशी ओळख निर्माण केली. …

भुसावळात आज मराठा वकील विकास मंचचा भव्य मेळावा – २०२३चे आयोजन :

भुसावळ – मागील वर्षाप्रमाणे यंदाही जळगांव जिल्हा मराठा वकीलबंधु-भगिनींचा भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन लोणारी समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे उद्यादि. १० रविवार रोजी सकाळी १० …

मुलांनो हिरव्या चाफ्यासारखं व्हा ! सुसंस्कारांचा मनातला रिमोट तुमच्याजवळ ठेवा – अंतर्नाद प्रतिष्ठान पुष्पांजली प्रबोधनमाला: साहित्यिक प्रा.व.पु. होले यांचा देशाच्या भावी पिढीला सल्ला

भुसावळ: सुसंस्काराचा मनाचा रिमोट तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून वाईट चैनल लागणार नाही. मुलांनो हिरव्या चाफ्यासारखं व्हा! या फुलांचा सुगंध इतका मधुर असतो की तो लोकांना स्वस्थ …

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे 13 डिसेंबर पासून उपोषण :

राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागीनागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार नागपूर : पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल …

भुसावळ ROH (रुटीन ओव्हर होलिंग डेपो ऑगमेंटेशन: वॅगन देखभाल क्षमता वाढीसाठी

भुसावळ – ROH क्षमतेचा विस्तार आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू आहे.सद्यस्थितीत नोव्हेंबर महिन्यात ४५२ वॅगन आरओएच मेंटेनन्स करण्यात आला. दरमहा 450 वॅगन देखभाल करण्याचे लक्ष्य …

रामायण, महाभारत, गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करा -पंडित मिश्रा :

जळगाव: भागवत गीतेचा संपूर्ण भारतात अभ्यासक्रमात समावेश करावा. यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.जळगाव शहरापासून जवळच असलेल्या …

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे मानाचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहीत्य पुरस्कार जाहीर : कवि शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर :

आ. संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राशी ग्राहक सेवा केंद्रातर्फे डिजिटल रेशनकार्ड शिबिराचे आयोजन :

भुसावळ- भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राशी ग्राहक सेवा केंद्र, भाजप कार्यकर्ते प्रा.धीरज पाटील व भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील …

ललवाणी फार्म हाऊसला हौशी सायकलस्वारांची भेट :

भुसावळ – सातारा येथील समाजसेवक, पाच हौशी सायकलस्वारांनी सांगली ते अटारी (वाघा) बॉर्डर परत बॉर्डर ते सातारा असा हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलने करून जनमानसात एक …

निधन वार्ता : जळगावचे माजी नगरसेवक महेश रतन चौधरी यांचे निधन :

जळगाव:- येथील डेमला कॉलनी मधील रहिवासी, भाजपचे माजी नगरसेवक, मनपा जळगाव तसेच , तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अध्यक्ष तथा . तेली समाज भुषण …