श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी भुसावळच्या दिपाली पाटील यांची नियुक्ती :

भुसावळ – येथील सौ दिपाली रविंद्र पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडीवर प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांना करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंह ठोके , व प्रदेशाध्यक्ष कवरसिंह बैनाडे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे .
त्यांच्या नियुक्तीचे स्वागत प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत,महिला प्रदेश उपाध्यक्ष वैशाली सोळंकी,जिल्हा अध्यक्ष महेंद्रसिहं पाटील,युवा जिल्हा अध्यक्ष संदीप सिहं राणा,महिला जिल्हा अध्यक्ष सारिका पाटील,भुसावळ तालुका अध्यक्ष कविता पाटील,संगीता पाटील,कविता राजपूत,लता पाटील,प्रियंका पाटील,कुसूम पाटील,विजया चौधरी,वर्षा चौधरी,अनिता पाटील,कस्तुराबाई पाटील,कल्पना पाटील,सुरेखा पाटील,इंदूमती पाटील,लीलाबाई पाटील,गिता पाटील,उमा पाटील,मिना पाटील,यमुना पाटील,प्रतिभा पाटील,नलीनी पाटील,हर्षा चौधरी,अश्वीनी सुपे,रेशमी निकम,कविता चौधरी,मंगला राजपुत,भारती चौव्हान,प्रज्ञा बघेले,देवयानी पाटील,पुनम पाटील,हेमा बोदर,प्रमिला बोदर,रेशमी मेहेरे,संध्या बोदर,प्रियंका चौधरी,किर्ती रोकडे तसेच सर्व समाज बांधव व भगिनीं यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौ दिपाली या येथील लोकमतचे छायाचित्रकार पत्रकार श्याम गोविंदा उर्फ रविंद्र यांच्या पत्नी होय.