जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या बालभवन व महिला प्रशिक्षण केंद्र लोकार्पण सोहळा…

जळगाव ;- केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे काम चांगले असल्याने यात दानशुर लोकांचा सहभाग वाढत आहे. आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर जे पैसे शिल्लक असतील त्यातील काही …

आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात भाषा टिकली पाहिजे- डॉ. सिंधू भंगाळे

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, येथे मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन तसेच कवी कुसुमाग्रज जन्मदिवस मोठ्या उत्साहाने …

संतांचे चरित्र वाचा व जीवनात प्रगती करा सुनील वानखेडे ; श्री संत रविदास महाराज फिरती व्याख्यानमाला संपन्न:

भुसावळभविष्यकाळाचा फक्त आपण विचार करू शकतो वर्तमान काळात तुम्हाला संभ्रमित होऊन वेळ वाया जातो परंतु भूतकाळाचा विचार केला तर अनेक गोष्टी वाचण्यास व समजण्यास मिळतात …

खान्देश नाट्य महोत्सवात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य मेजवानी : अनिल कोष्टीआज महोत्सवा अंतर्गत ‘शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’

भुसावळ, ता. २५ : येथील उत्कर्ष कलाविष्कार तर्फे येत्या एक मार्च पासून आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या खान्देश नाट्य महोत्सवात सात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आणि युद्धतंत्राचीआज ही गरज – प्रा डॉ. सुनील नेवे

भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आजच्या काळात ही देशाला खूप गरज आहे,मराठ्यांचे युद्धतंत्र आजच्या काळात ही उपयोगी आहे , भारतातील महत्वपूर्ण लष्करी दल …

बोदवड महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान संपन्न :

बोदवड – येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने …

छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त अभिवादन :

जळगाव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला …

आरोग्याचा मूलमंत्र पत्रकारांनी जपावा : संदीप काळे‘पत्रकार आरोग्य संजीवनी’ उपक्रमाची ठाण्यामधून सुरुवात : पहिल्याच दिवशी २७० पत्रकारांना दिलं ‘आयुष्यमान’चे हेल्थ कार्ड :

ठाणे (प्रतिनिधी) : सामाजिक स्वास्थ्याची जडणघडण व्यवस्थित ठेवणाऱ्या पत्रकारांनी स्वतःचे आरोग्य जपावे. इतिहास निर्माण करणाऱ्या, समाजाची धुरा खांद्यावर घेत सामाजिक घडी व्यवस्थित जपणाऱ्या पत्रकारांनी राज्यभर …

भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण –

जळगाव : शेतजमीन भोगवटा वर्ग झाल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोमवारपासून आमरण उपोषण छेडले आहे.मांडवेदिगर, भिलमळी, गारखेडा येथील गोर बंजारा जातीचे दर्‍या …

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या भावनांचा आदर :

भुसावळ – भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे भुसावळ शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेल्वे कोच निविदा रद्द करत …

अयोध्येसाठी निघालेल्या आस्था ट्रेनवर दगडफेक :

नंदुरबार – गुजरातच्या सुरतेहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था ट्रेनला काही समाजकंटकांनी लक्ष्य केलं. रविवारी या ट्रेनवर जोरदार दगडफेक झाली. सुरतहुन रात्री ८ वाजेच्या सुमारास ही ट्रेन …

संभाजीनगर येथून पायी चारीधाम यात्रेस निघालेल्या युवकाचे भुसावळात गोसेवकांनी केले स्वागत :

भुसावळ – आपल्या हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संभाजीनगर येथून चारधाम यात्रेस निघालेला युवक आज सोमवार 12 रोजी भुसावळ शहरात दाखल होताच येथील गोसेवाक …

भुसावळचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांचा भुसावळ कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागातर्फे सत्कार :

भुसावळ- येथील डॅशिंग व कर्त्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या सतर्कतेमुळे एका मुलाचे प्राण वाचले याकरिता येथील महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागातर्फे तालुक्याचे सिंघम …

कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग च्या वतीनेअल्पसंख्याक मुस्लिम विकास योजना अंतर्गत अल्पसंख्यॉक बस्ती मध्ये रोड नाली संडास तुटलेले पुल बनवणे बाबत भुसावळ …

भुसावळ येथे वसंत पंचमीला नुपूर अँकॅडमीतर्फे वसंतोत्सवाचे आयोजन

भुसावळ – येथे बुधवार दिनांक १४ रोजी वसंत पंचमी निमित्त वसंतोत्सव या कथक नृत्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता पुरुषोत्तम नगर येथील …

भुसावळात हिरकणी महिला मंच , सक्षम कौन्सिलींग सेंटर , सक्षम नारी फाउंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम : शरीर आणि मन या दोघांना सजविणारा आणि मैत्रीणींना मानसिक आरोग्याचे वाण देणारा आगळा वेगळा हळदी-कुंकु कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – येथील हिरकणी महिला मंच , सक्षम कौन्सिलींग सेंटर , सक्षम नारी फाउंडेन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 10 रोजी – पंचायत समीती हॉल, येथे …

दंड भरून भागणार जीव गेला तर त्याचा दंड कोण भरणार – सुयोग माने :

भुसावळ – रस्त्यावरील नियमांचे उल्लंघन केले तर दंड भरावा लागतो चलन फाडले जाते हे करता येते परंतु एखाद्याचा जीव गेला तर कोण दंड भरेल अशी …

एन.मुक्टो. संघटनेचे पाच टप्प्यात आंदोलन:

भुसावळ – उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे महाराष्ट्र प्राध्यापक संघटना आणि एन.मुक्टो यांच्या आदेशान्वये महाविद्यालयीन भुसावळ कला विज्ञान …

खामगाव येथे सोनसाखळी चोरणारा चोरटा जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यता :

जळगाव – खामगावातील सोनसाखळी चोरटा जळगाव एमआयडीसी गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी सोमवार रोजी ताब्यता घेतला आहे . याबाबत शिवाजीनगर खामगाव जिल्हा बुलाढाणा गुरनं.43/2024 भादवि कलम-392,34 …

भुसावळ नगरपालिकेचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष…. ॲड. जास्वंदी भंडारी

भुसावळ – शहरात अनेक ठिकाणी खुली जागा,खळे प्लॉट आहेत याठिकाणी होणार्या घाण व कचरा तसेच शहरांत इतर ठिकाणी होणार्या घाणीकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहेभुसावळ शहरांमध्ये …

नाहाटा महाविद्यालयात संशोधन व विकास समितीतर्फे “Research Techniques and Literature Review” विषयावर व्याख्यान

भुसावळ :- येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संशोधन व विकास समितीतर्फे Research Techniques and Literature Review” व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले …