सृष्टी संवर्धन अंतर्गत अनिल महाजन, चातक निसर्ग संवर्धन संस्था जळगांव. यांनी दोनशे विद्यार्थ्यांना पक्ष्यांविषयी मार्गदर्शन केले . विद्यापीठ आवारामधील हनुमान खोरे येथे विविध पक्ष्यांना दाखऊन ओळख करून देण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी सर, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.श्री. सचिन नांद्रे सर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
अनिल महाजन, चातक निसर्ग संवर्धन संस्था जळगांव.



