आमदार एकनाथराव खडसेंच्या भाजपा प्रवेशावर उपमुख्यमंत्री फडणविसांनी दिली ही प्रतिक्रिया –

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपात घरवापसी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे संमिश्र प्रतिसाद पक्षातून उमटत आहे. केंद्रीय नेतृत्वाकडूनच आमदार …

भुसावळात धाडसी घरफोडी 70 हजारांचा ऐवज लंपास : सर्वेक्षर नगरातील घटना :

भुसावळ : शहरातील संतोष माता हॉल, रींग रोड भागातील सर्वेक्षर नगरात चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत 70 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा …

जळगाव शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग : विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण :

जळगाव – शहरातील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला खासगी हॉस्टेलवर नेत त्याला दारु पाजली. त्यानंतर त्याला बेल्डने बेदम मारहाण करीत रॅगींग केल्याची …

धक्कादायक : नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या –

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. …

भुसावळात अधिकारी व कर्मचारी यांचे ईव्हीएम प्रशिक्षण हाताळणी शिबीर संपन्न : १२९६ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले

भुसावळ- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुक्यातील मतदार केंद्रासाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण आणि ईव्हीएम हाताळणी शिबीराचे आयोजन पांडूरंग टॉकीज आणि म्यूनिसिपल …

होय माझी नाराजी दूर झाली आहे व लवकरच मी माझ्या हक्काच्या घरात परतणार -आमदार एकनाथराव खडसे : दिल्लीत लवकरच होणार प्रवेश सोहळा :

भुसावळ : शनिवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांचे रविवारी मुक्ताईनगरात आगमन झाले. यावेळी आमदार खडसे म्हणाले की, भाजपा हे घर असून …

आगामी निवडणुकीत नियोजन करून विजयाची गुढी उभारा – शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ गावं – माझी जबाबदारी मिशन मोडवर राबवण्याचा केला संकल्प :

जळगाव – राज्यात महायुतीचे सरकार जोमाने काम करीत आहे. जिल्ह्यातही महायुती एकदिलाने सोबत असून आमच्या शुध्द पाण्यात कुणीही खडा टाकून पाणी दूषित करू नये. पडद्याआड …

वरणगाव पोलीस कर्मचार्‍याला शिविगाळ शासकीय कामात अडथळा : तिघांविरोधात गुन्हा –

भुसावळ : वरणगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील कर्मचार्‍यालाच शिविगाळ कररून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना शनिवार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. …

सागर वाघोदे यांची भाजयूमोच्या जिल्हासचीव पदी निवड :

भुसावळ – येथील सामाजिक कार्यकर्ते सागर वाघोदे यांची नुकतीच भारतीय जनतापार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या आदेशानुसार भारतीय जनतापार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव …

कुर्‍ह्यानजीक 12 लाखांची लूट : आरोपीवर पोलिसांची करडी नजर:

भुसावळ : जामनेर येथील ऑईल कंपनी मालकाला 11 लाख 77 हजार रुपयांची रोकड देण्यासाठी निघालेल्या मॅनेजरला पिस्टल दाखवत मांडवेदिगरनजीक लूटण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल …

भुसावळात 14 एप्रिलपूर्वी रस्ताचे कामासाठी खोदल्याने भीम आर्मीतर्फे रास्ता रोको :आंदोलनाची दखल घेत रस्त्याचे काम थांबवले :

भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघणार्‍या यावल रोडवरील राष्ट्रपिता गांधी पुतळा ते शहर पोलीस ठाण्याच्या रस्त्याच्या कामाला शनिवारी सकाळी सुरूवात होताच भीम आर्मीतर्फे जिल्हाध्यक्ष …

मतदान केंद्र परिसरात उष्माघात कक्षासह मतदारांसाठी सावली व थंड पाण्याच्या व्यवस्थेसह वेळ वाढवून मिळावा – शिशिर जावळे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी :

भुसावळ — मतदान केंद्र परिसरात उष्मा घात कक्षासह मतदारांसाठी सावलीची थंड पाण्याच्या व्यवस्थेसह वेळ वाढवून मिळावा अशी मागणी शिशिर जावळे.यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे . …

मतदार नाव नोंदणी आणि चुका सुधारण्याची संधी !

मुंबई, लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि …

जळगावात 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण :

जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी यांच्या मतदान विषयक प्रथम …

अखेर खडसेंची घरवापसी होणार ; आज ठरणार मुहूर्त ?

नवी दिल्ली, राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच एकनाथ खडसे यांनी नुकतीच दिल्लीचा दौरा करून केंद्रीय स्तरावरील भाजपच्या बड्या …

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे ठरतो महाविद्यालयाचा दर्जा : प्र.कुलगुरु डॉ. एस.टी.इंगळे :

भुसावळ – विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयाचा दर्जा ठरतो असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे प्रकुलगुरु डॉ. एस.टी. …

भुसावळातील 37 वर्षीय महिलेवर अत्याचार : दोघा आरोपींना अटक –

भुसावळ : भुसावळ शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय महिलेचा असहायतेचा व एकटेपणाचा फायदा घेत तिला मारहाण करीत व धमकी देवून अत्याचार करण्यात आला. …

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळविले :

यावल : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमीष दाखवत अपहरण केले. हा प्रकार २७ मार्चला रात्री ८ वाजेला उघडकीस आला. याप्रकरणी …

तरुणीचे अपहरण करुन चौघांनी केला अत्याचार –

जळगाव : जामनेर तालुक्यातील वीस वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. …

इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर ; इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडियावरून प्रचार करायचा असेल तर जाहिरात प्रमाणित करून घेणे अनिवार्य :

जळगाव ;– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मीडिया …

घरगुती सिलेंडरला बारकोडिंग क्यूआर कोड ट्रॅकिंग सरकारने त्वरित लागू करावे – महिला संघटक मेघा शर्मा : ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन यांची पत्रकार परिषद :

भुसावळ – अवैध एलपीजी सिलिंडरचा सुरू असलेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट खुला वापर देशवासियांकरीता अत्यंत धोकादायक असून सुरू असलेला गॅस सिलेंडरचा काळाबाजार गॅस एजन्सीने बंद करून …