शेतमालाचे मूल्यवर्धनातून महिलांना स्वावलंबनाची दिशा ; भुसावळ येथे महिलांसाठी आगळ्यावेगळ्या शेतीशाळेचे आयोजन; प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ब्रँडिंग व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी) : पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन शेतमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि त्यातून व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने भुसावळ येथे महिला शेतकऱ्यांसाठी आगळ्यावेगळ्या शेतीशाळेचे आयोजन …

भुसावळ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अहमद इब्राहिम कुरेशी

भुसावळ (प्रतिनिधी)-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भुसावळ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अहमद इब्राहिम कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या …

सुनसगाव-गोंभीतील प्रशिक्षणार्थी महिलांना साहित्य व प्रमाणपत्राची प्रतीक्षा ;

प्रशिक्षण पूर्ण होऊनही साहित्य व प्रमाणपत्र न मिळाल्याचा ग्रामविकास युवा मंचाचा आरोप; खर्चाची चौकशी करण्याची मागणी भुसावळ (प्रतिनिधी ) : तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुनसगाव …

भुसावळ तालुका खो-खो स्पर्धेत सुनसगावच्या मुलींची दुहेरी बाजी – जिल्हास्तरावर निवड !

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा क्रीडा परिषद व भुसावळ तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२६ …

मनजीया रेस्टाॅरंट,ललवाणी अॅग्रो टुरीझम च्या पर्यटकासाठी सेल्फी ची आणखी एक नवी पर्वणी -डि.वाय.एस.पी केदार बारबोले,अॅड.सुनील चोरडीया

भुसावळ(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या कुर्‍हे पानाचे येथील ललवाणी ऍग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट येथे येथील निसर्गरम्य परिसरामध्ये पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट व डेकोरेटेड सायकलचे पर्यटकार्पण भुसावळ …

भडगाव येथे भुसावळच्या गौरक्षकांचा सन्मान ; रिद्धी सिद्धी बहुउद्देशीय गणेश मित्र मंडळातर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान ;

भडगाव,(प्रतिनिधी ) – सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, परंपरा व धार्मिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच समाजामध्ये धर्म, संस्कार, सेवा, एकता आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी …

व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याला होकार!; भुसावळात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती

भुसावळ (प्रतिनिधी) – आजच्या तरुण पिढीसमोर व्यसनाधीनतेचे वाढते आव्हान लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सकारात्मक आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन समुपदेशक …

भुसावळच्या जे अँड डी स्पोर्ट्स अकादमीच्या जलतरणपटूंची चमक : जळगाव येथील छत्रपती जलतरण तलावातील स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव येथील छत्रपती जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत भुसावळच्या जे अँड डी स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश …

बाजारपेठ पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या हस्ते गणेशाची महाआरती

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती …

उजेड पेरणारी माणसं’ : खान्देशातील सांस्कृतिक दस्तऐवज-प्रज्ञा हंसराज बागुल,

दैनिक दिव्य मराठी जळगाव आवृत्तीचे डेप्युटी न्यूज एडिटर आनंदाभाऊ पाटील यांचे पहिले पुस्तक ‘उजेड पेरणारी माणसं’ पेन पब्लिकेशन पुणे यांनी २९जुलै २०२६ रोजी प्रकाशित केले …

कुऱ्हा पानाचे येथे शिक्षकांच्या कार्याचा गौरव; शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवर शिक्षकांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी ) – सुनसगाव येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथे दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी आई प्रतिष्ठान कडून आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या …

भुसावळच्या शिव कॉलनीत महिलांतर्फे सामूहिक हरतालिका पूजन उत्साहात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील शिव कॉलनी परिसरातील महिलांनी आज, सोमवार रोजी सकाळी साडेसात वाजता एकत्र येत सामूहिक हरतालिका पूजन केले. या धार्मिक उत्सवाप्रसंगी पुरोहित मयूर …

बियाणी चेंबर्समध्ये श्री गणपतीची उत्साहात स्थापना :

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील बियाणी चेंबर्समध्ये गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाची स्थापना करून पूजन करण्यात आले.या मंगल प्रसंगी …

अंतर्नादची दहा वर्षांची सामाजिक बांधिलकी; ‘एक दुर्वा समर्पण’तर्फे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ; गणेश चतुर्थीनिमित्त सांगवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये उपक्रम ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा पुढे नेत भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमांतर्गत सांगवी येथील जिल्हा परिषद मुलांची …

भुसावळात ‘विघ्नहर्त्या’चे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात आगमन , शहर-तालुक्यात २७० सार्वजनिक मंडळांत श्रींची स्थापना;

सुमारे २९ हजार घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना; पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भुसावळ (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) भुसावळ शहरासह संपूर्ण …

भुसावळच्या श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात सामूहिक हरतालिका पूजन उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : हरतालिका पर्वानिमित्त येथील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात परिसरातील महिलांच्या वतीने सामूहिक हरतालिका पूजनाचे आयोजन करण्यात आले. सोमवार रोजी झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात …

भुसावळच्या रेल्वे इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये होणार गणपती बाप्पाची स्थापना;सर्वधर्म समभावाचे दर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये कामगार मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी शेडचे मुख्य अभियंता सिरीन …

हतनूर धरणाचे १६ गेट प्रत्येकी १ मीटरने उघडले; धरण ८८.५३ टक्के भरले; ४० हजार २९४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ;

भुसावळ (प्रतिनिधी) : हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, धरणातील पाणीसाठा ८८.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाच्या १६ रेडियल गेटमधून प्रत्येकी १ …

पर्युषण पर्वकाळात कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन ; अहिंसा परमोधर्माचा संदेश; संवत्सरी क्षमापना दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन बांधवांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी) : जैन धर्मियांचे पवित्र पर्युषण पर्व ८ सप्टेंबरपासून देशभरात भक्तिभावाने सुरू असून, या पर्वकाळात विविध धार्मिक उपक्रमांसह कठोर तपश्चर्या, स्वाध्याय आणि पवित्र ग्रंथांचे …

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी भुसावळात रंगला महिलांचा उत्साह ; इनरव्हील क्लबतर्फे मंगळागौरी प्रकल्प; विविध महिला गृपचा उत्स्फूर्त सहभाग, दहीहंडीने वाढविला जन्माष्टमीचा उत्साह

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे जतन करून तिची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब, भुसावळतर्फे ९ सप्टेंबर रोजी मंगळागौरी प्रकल्पाचे आयोजन करण्यात …