भुसावळात सोनार भगिनींची पर्यावरणपूरक किमया ; गाईच्या शेणापासून साकारली आकर्षक गणेशमूर्ती; ‘टाकाऊतून टिकाऊ’चा दिला संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील गंगाराम प्लॉट परिसरातील भवानी पेठ येथे राहणाऱ्या खिलेश्वरी सोनार, प्रांजल सोनार आणि रोमा सोनार या तीन सख्ख्या बहिणींनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण …

शिंदी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा; नवीन सुरवाडे एजी फिडरचे काम पूर्ण ;

भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल)- तालुक्यातील शिंदी परिसरातील शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून, शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन सुरवाडे एजी फिडरचे काम पूर्ण …

पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती’ या विषयावर रंगली वादविवाद स्पर्धा

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील पु. ओं. नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. ‘ऑनलाइन शिक्षण पद्धती: योग्य की अयोग्य?’ या अत्यंत समकालीन आणि महत्त्वाच्या विषयावर …

भुसावळ येथे सामाजिक कार्यकर्ते रुपेशभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा व सदिच्छा भेट संपन्न ;

भुसावळ ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री .ना. गुलाबराव पाटील यांचे स्वकीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनी …

दुःखद निधन वार्ता ; रोहित विजय नेरकर यांचे दुःखद निधन

भुसावळ (प्रतिनिधी)- विजय नेरकर यांचे सुपुत्र डॉ. रोहित विजय नेरकर (वय २४ वर्षे, MBBS) यांचे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मोटारसायकल अपघातानंतर सुरू असलेल्या …

न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद येथे इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भुसावळ (प्रतिनिधी) – नशिराबाद, ता.जळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर, नशिराबाद येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी स्पेलिंग उत्साहात साजरी.. सर्वप्रथम नशिराबाद नगराध्यक्ष …

शिंदी परिसरात शेतातील विद्युत तार चोरीच्या घटनांत वाढ ;

तार चोरीमुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी धावपळ; प्रलंबित वीज जोडणीमुळे शेतकरी हैराण, चोरट्यांवर कडक कारवाईची मागणी भुसावळ (प्रतिनिधी/उज्वला बागुल)-: शिंदी परिसरातील शेतांमधून विद्युत तार, मोटारीचे …

भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धां उत्साह संपन्न ;

भुसावळ प्रतिनिधी : सेवा पंधरवाड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपरिषद भुसावळ आणि …

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात ;युवकांनी जास्तीत जास्त खेळाकडे वळून नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा – ना. संजय सावकारे

भुसावळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने …

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाचा सामाजिक उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी)-; शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे वंचित राहू नये आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक …

भुसावळात सोन पाऊलांनी आलेल्या श्री महालक्ष्मीचा उत्साहात सोहळा संपन्न ; श्रद्धा, परंपरा आणि महिला सहभागाने तीन दिवसीय गौरी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील पत्रकार उज्वला बागुल यांच्या निवासस्थानी श्री ज्येष्ठा गौरी अर्थात श्री महालक्ष्मीची सोन पाऊलांनी आलेल्या गौरीची भक्तिमय वातावरणात स्थापना …

वरणगांव – भुसावळ राष्ट्रीय मार्गावर भिषण अपघात, दोघांचा मृत्यू ;

वारंवार होणाऱ्या अपघातांची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी – वर्षाताई तल्लारे भुसावळ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ ते वरणगाव मार्गावर असलेल्या सोसायटी वाईनजवळ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या …

दीपस्तंभांची ओळख करून देणारे ‘उजेड पेरणारी माणसं-सौ अर्चना बेंगळे /जगताप ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळचे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आनंदा लाेटन पाटील यांचं ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचून झालं. पेन पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केलं …

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाचा सामाजिक उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी)- शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे वंचित राहू नये आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने भवानी पेठ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक …

मराठी उद्योजकांना जगभरात व्यवसाय वाढविण्याची संधी – फडणीस ; सॅटर्डे क्लबच्या भुसावळ चॅप्टरचा पदग्रहण समारंभ उत्साहात ;

भुसावळ, (प्रतिनिधी)- मराठी उद्योजकांना आपला व्यवसाय जगभरात वाढविण्याची संधी सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून मिळु शकते. असे मत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस सुहास फडणीस यांनी व्यक्त …

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची बुधवार, २३ सप्टेंबर रोजी भुसावळात महत्त्वाची बैठक*

भुसावळ(प्रतिनिधी)- आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात, अनुसूचित जातीची एकता टिकवण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या व भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी तसेच अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे हित जपण्यासाठी *जळगाव येथे ‘जन …

अवधूत फाउंडेशन तर्फे गणेशोत्सव निमित्त गणपती अथर्वशीर्ष पठण उत्साहात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील अवधूत मल्टीपर्पज फाउंडेशन द्वारे गणेशोत्सवातील धार्मिकता वाढीस लागावी यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. गणेश उत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धा व गणपती अथर्वशीर्ष सामूहिक …

आजची मुलगी मानसिक ,शारीरिक, भावनिक दृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज …आदित्य कुकरेजा

भुसावळ (प्रतिनिधी) -कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे गुरूवार रोजी महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत स्वसंरक्षण,जागरूकता आत्मविश्वास आणि सुरक्षा” या विषयास …

नाहाटा महाविद्यालयात “Multidisciplinary use of Artificial Intelligence” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन….

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील भुसावल कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा  वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे ‘Multidisciplinary Use of ArtificiaI Intelligence’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे …

भुसावळात नारखेडे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व ‘पालवी’ प्रकाशन समारोह उत्साहात ;

राज्यभरातून ४४० विद्यार्थी व १०९ नवसाहित्यिकांचा सहभाग; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ, दि. २१ सप्टेंबर २०२६ : स्व. बाबासाहेब के. नारखेडे …

भुसावळ एमआयडीसीत मध्यरात्री अग्नितांडव ; ॲग्रो केमिकल कंपनीला भीषण आग; केमिकल बॅरेलच्या स्फोटांनी उडाली धांदल, चार बंबांसह जिल्ह्यातील अग्निशमन दलाची मदत

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ॲग्रो केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीने काही वेळातच …