भुसावळातील प्रभाग 13 मध्ये सारंगधर पाटील व परिवाराकडून आमदार संजय सावकारे यांचे उत्स्फूर्त स्वागत -सलग चौथ्यांदा आमदार विजयाचा चौकार मारणार : मनीष पाटील यांचा दावा

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये रविवार, 17 रोजी प्रचार रॅली काढण्यात …

लेवा समाजातील मान्यवरांचा आ.संजय सावकारे यांना पाठिंबा

भुसावळ – लेवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दिनांक 15 रोजी संतोषी माता हॉल येथे बैठक बोलावली होती, यावेळी सविस्तर चर्चा होऊन आ.संजय सावकारे यांना एकमुखी पाठिंबा …

मतदारांना 12 पैकी एक पुरावा गरजेचा : मतदानाला जातांना ओळखपत्र ठेवा सोबत :

भुसावळ – विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना प्रत्येक मतदाराला स्वतःची ओळख द्यावी लागेल त्यासाठी मतदान ओळखपत्राखेरीज 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहे मतदार चिठ्ठी हा …

पुरी अहमदाबाद गाडीत बारा किलो बेवारस गांजा जप्त :

भुसावळ – पुरी अहमदाबाद एक्सप्रेसच्या बी3 या डब्यातील बर्थ क्रमांक ७च्या खाली बेवारस बॅग मध्ये १२ किलो गांजा सापडला सहा पाकिटांमध्ये हा गांजा भरला होता …

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त गरिबांना अन्नदान : शिवसैनिकांनी वाहिली आदरांजली ;

भुसावळ – तमाम शिवसैनिकांचे दैवत स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज १७ नोव्हेंबर रविवार रोजी शिवसैनिक नमा शर्मा व भुसावळ शहर (ऊबाठा) चे पदाधिकारी यांच्या …

भुसावळात उद्या केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष उपस्थितीत महायुतीची महारॅली ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष उपस्थितीत उद्या …

भुसावळसह मुक्ताईनगरातील पाच उपद्रवी हद्दपार : प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने खळबळ –

भुसावळ – निवडणूक काळात शांततेला बाधा ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत पोलीस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले होते. भुसावळ प्रांताधिकार्‍यांकडे हद्दपारीच्या सुनावणी झाल्यानंतर प्रांताधिकारी जितेंद्र पाटील …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला अटक करण्याची मागणी : पोलीसांना निवेदन :

वरणगाव – शहरातील एका व्यापाऱ्याने त्याच्याच मॉलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र संशयीत अध्याप मोकाट असल्याने भटके विमुक्त बहुजन …

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीविरुद्ध मोठी कारवाई, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, भुसावळ पथकाने केली २३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, सीमावर्ती भागात संयुक्त कारवाईचा यशस्वी प्रयोग जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य …

जळगावात पाच कोटी 59 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा जप्त –

जळगाव – विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाकडून कारवाईला वेग देण्यात आला आहे. राज्यभरात रोकड जप्तीच्या कारवाया होत असताना …

विधानसभा निवडणूक : सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा प्रचारही उद्या सायंकाळी सहा वाजता होणार बंद ! –

जळगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून प्रचार बंद होईल. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक …

छपरा-एलटीटी एक्स्प्रेस रविवार, सोमवारी धावणार –

भुसावळ – दिवाळीसह छटपूजा उत्सव आटोपल्यानंतर मुंबईकडे येणार्‍या चाकरमान्यांची गर्दी वाढल्याने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा –

भुसावळ – महायुतीतील भाजपाचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रविवार, 17 रोजी दुपारी चार वाजता प्रचार दौरा आयोजित करण्यात आला …

फैजपूर नगरीत स्वयंभू पांडुरंग रथोत्सवासाठी लोटला भक्तांचा जनसागर –

फैजपूर – फैजपूर शहरातील संत खुशाल महाराज देवस्थानच्या साक्षात असलेल्या पांडुरंगाचा रथोत्सव शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर उत्साहात व भक्ती भावात साजरा करण्यात आला. शतकोत्तर …

भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली मराठे-पाटील यांचा भाजपात प्रवेश -आमदार संजय सावकारे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार

भुसावळ – भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका वैशाली ललित मराठे-पाटील यांच्यासह त्यांचे पती ललित मराठे यांनी शनिवारी यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यावेळी आमदार …

भुसावळातील जाम मोहल्ला परिसरात आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत -फटाक्यांची आतषबाजी अन फुलांच्या पाकळ्यांची सर्वत्र उधळण

भुसावळ : भुसावळ विधानसभेतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी सायंकाळी शहरातील खडका रोड भागात प्रचार रॅली काढली. अत्यंत जल्लोषात व उत्स्फूर्तपणे आमदार सावकारे …

जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजाती गौरव दिन साजरा ;

भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ शाखेच्या वतीने स्वतंत्रता सेनानी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती व जनजातीय गौरव दिन १५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी साजरा करण्यात …

विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीद्वारे केली भुसावळ शहरात मतदार जनजागृती

भुसावळ – प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदार जागरूकता व सहभाग अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. सायकलवर मतदार जनजागृतीचे फलक लावून ही रॅली …

निवडणुकीत जात-धर्म आणणारे नामर्दाची औलाद : आमदार बच्चू कडू – प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार सभेत जोरदार टीकास्त्र

रावेर – अनिल चौधरी एक सच्चा कार्यकर्ता आहे. अनेकदा विविध मागण्यांसाठी ते प्रयत्नशील राहिले. जे नामर्दाची औलाद असतात तेच निवडणुकीत धर्म आणि जात आणतात. काम …

जळगावात कारमध्ये २० लाखांची रोकड सापडली

जळगाव – विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत आहेत. यावेळी जळगाव शहरात पोलिसांना आज वीस लाख रुपयांची रोकड आढळून आली …

गुरुनानक जयंती निमित्त 5000 भाविकांनी घेतला लंगरचा स्वाद ; गुरुद्वारात अखंड पाठ साहेब पठण भजनाचा कार्यक्रम साजरा

भुसावळ – गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुरुद्वारा अखंड पाठ साहेब समाप्ती झाली गुरुद्वारात आयोजित केलेल्या लंगर मध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादचा लाभ घेतला …