भुसावळातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची आद्विती श्रीवास्तवला राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत रजत पदक :

भुसावळ : शहरातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची विद्यार्थिनी आद्विती श्रीवास्तव हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत रजत पदक मिळवत शहराचा नावलौकीक वाढवला. 10 ते …

वंचित’कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर : रावेर मधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी :

जळगाव : वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील ह्या लेवा …

7 गावठी कट्ट्यांसह 10 जिवंत काडतुसे जप्त : चोपडा ग्रामीण पोलिसांची कामगिरी :

चोपडा – चोपडा येथील ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सात गावठी बनावटीच्या कट्ट्यांसह दहा जिवंत काडतुसे जप्त केली. आज शुक्रवारी (ता.२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास तालुक्यातील …

भुसावळ तहसीलदार निता लबडे यांचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून सत्कार : स्वत:चे पोट्रेट पाहून तहसीलदार भारावल्या :

भुसावळ – भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे यांचा नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत नीता लबडे …

व्हॉईस ऑफ मीडियात रविवारी लोकशाहीचा उत्सव : राज्य पदाधिकारी निवडीसाठी २३ रोजी निवडणूक : १३ पदांसाठी होणार मतदान

भुसावळ ( प्रतिनिधी) देशात क्रमांक एकची व जगातील ४३ देशांत कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आज रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी लोकशाहीचा …

२२ सप्टेंबर रोजी भुसावळ माध्यमिक पतपेढीची वार्षिक सभा :

भुसावळ – दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी ज.जि.पूर्व विभाग माध्य शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित, भुसावळ या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा …

दिपनगर प्रोजेक्ट गेट समोर विल्हाळे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन: आ . एकनाथराव खडसे यांच्या मध्यस्थीनंतर लेखी आश्वासनाने आंदोलन मागे

वरणगाव – दिपनगर प्रशासनाकडून सीएसआर फंडात दुजाभाव केल्याप्रकरणी वेल्हाळे, उदळी व जाडगाव या गावातील ग्रामस्थांनी दिपनगर प्रोजेक्ट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते .हे आंदोलन पाच …

फुलगावच्या विकास कामात राजकिय हस्तक्षेप नको फुलगांव ग्रामसभेत नागरीकांचा सुर :

भुसावळ – तालुक्यातील फुलगावच्या विकास कामात राजकीय हस्तक्षेप असल्याने गावाचा विकास थांबला आहे यासाठी असलेला राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशी एक मुखी मागणी फुलगाव येथील ग्रामसभेत …

रविवारी भुसावळला १९ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

भुसावळ:-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे २१ वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुले/मुलिंचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार …

मध्य रेल्वे पुणे विभागातील दुहेरीकरण कार्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे पुणे विभागात दौंड आणि मनमाड विभागातील राहुरी आणि पाडेगांव स्थानकांदरम्यान दुहेरीकरणासाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत …

नाहाटा महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयतिल शहरी व ग्रामिण विद्यार्थ्यांसाठी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंदाची” स्थापना करण्यात आली आहे. सदर …

शासनाच्या योजनांची माहिती व लाभार्थी मेळावा :

ग्रामस्थांनी उपस्थीत राहून शासनाची प्रत्येक लाभार्थ्याने योजना समजून घ्यावी असे आवाहन भुसावळ मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे यांनी केलेले आहेकेंद्र सरकारच्या माध्यमातून लाभार्थी सन्मान …

ट्रक-बसचा भीषण अपघात : सहा जण जागीच ठार ; 18 जखमी –

जालना – ओव्हरटेकच्या नादात आयशर ट्रक व बसमध्ये झालेल्या धडकेनंतर सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जालना …

रविवारी भुसावळला १९ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

भुसावळ:-महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे २१ वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुले/मुलिंचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार …

गणेश विसर्जन प्रसंगी डॉ.दिगंबर महाले यांना मिळाला आरतीचा मान ;

अमळनेर : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा मंगळ ग्रह सेवा संस्था डॉ.दिगंबर महाले यांच्यावतीने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी …

दीपनगर कामगार कल्याण केंद्र तर्फे नेत्र तपासणी शिबीर संपन्न :

दीपनगर:- भुसावळ तालु्यातील दीपनगर कामगार कल्याण केंद्र येथे आज दिनांक – 19/09/2024 रोजी परिसरातील अधिकारी, कंत्राटदार मजूर, कर्मचारी यांच्याकरिता मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित …

नाहाटा महाविद्यालयात “महिला सक्षमीकरण ” विषयावर डॉ सुवर्णा गाडेकर यांचे मार्गदर्शन :

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय , भुसावळ. येथे विशाखा समिती व माता -पालक समिती यांच्या संयुक्त विद्यामाने “महिला सक्षमीकरण” …

एमटीएस परीक्षेत वेदांत बऱ्हाटे राज्यात पहिला

भुसावळएमटीएस परीक्षा 2023- 24 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या परीक्षेत इयत्ता चौथी या वर्गातून प्रथम क्रमांक राज्यातून येण्याचा मान वेदांत बऱ्हाटे याने मिळवला …

धुळयात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले -विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज :

धुळे – धुळ्यातील एकाच कुटूंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात ही घटना …

भुसावळात 24 हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण -साईजीवन सुपर शॉपचे संचालक निर्मल कोठारी यांचा उपक्रम : आमदारांनी बजावली सेवा

भुसावळ : सेवाधर्म माणणारे शहरातील माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी अनंत चतुर्दशीला यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपसमोर 24 हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले. 1350 किलो …

भुसावळ भाजपा ग्रामीण शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख मेळावा उत्साहात संपन्न :

भुसावळ – मतदारसंघातील शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांचा मेळावा मतदार संघाचे लाडके व कार्यसम्राट आमदार संजयभाऊ सावकारे साहेब तथा गुजरात येथून आलेले मतदार संघाचे …