अरे बापरे ! धुळे जिल्ह्यात कंटेनरमध्ये आढळल्या 94 कोटींच्या चांदीच्या विटा –

धुळे – विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला वाहन तपासणीत कंटेनरमध्ये चक्क 94 कोटी रुपये किंमतीच्या चांदीच्या विटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस …

जळगावात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू -शासकीय रुग्णालयातही एकाला मारहाण

जळगाव : शहरातील राजमालती नगरामध्ये आपापसातील जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी …

व्हॉईस ऑफ मीडिया आयोजीत ‘मंगल सुर’ गीत -संगीत -लावणी – मिमिक्री कार्यक्रमाने भरला रंग ; रसिकांची भरभरून दाद : कलावंतांचा झाला भावनिक सत्कार ;

अमळनेर – गीत- संगीत -लावणी व कॉमेडीची धडाकेबाज आणि ठसकेबाज आतिषबाजीचा जोरदार कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया, अमळनेर तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पाडला …

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला –

नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.या हल्ल्यात देशमुख यांच्या …

ड्रिंक अँड ड्राईव्ह’, मद्यधुंद अल्पवयीन चालकाच्या स्कॉर्पियो कारने तीन वाहनांना दिली धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू –

पुणे – अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत स्कॉर्पियो कार चालवत तीन वाहनांना धडक दिली. त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहे. अल्पवयीन …

भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिनाभरात 65 गुन्हे दाखल -अवैध हातभट्टी, ढाब्यांवर कारवाई : 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ – विधानसभा निवडणुकीच्या काळात होणारी अवैध दारू विक्री आणि महामार्गावरील ढाब्यांवर अनधिकृतरित्या विक्री होणार्‍या दारूविरूध्द राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी छापे टाकून महिनाभरात …

प्रशासनाची तारांबळ : मतदान केंद्रावर नदीतून जात चक्क बैलगाडीवरून नेले ईव्हीएम मशीनसह साहित्य !

अमळनेर :- तालुक्यातील सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचारी यांच्यासह ईव्हीएम मशीन, साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ प्रशासनावर आली. निवडणूकीचे …

सातपुडा जंगलातील आंबापाणी केंद्रावर जाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था –

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातील आंबापाणी हे सातपुडयातील जंगलात येणारे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर ३८४ मतदार आहेत. दुर्गम भागात असणाऱ्या या मतदान …

बहिणीच्या विवाहाच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराने मृत्यू -यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील घटना ;

यावल :- बहिणीच्या विवाह सोहळ्याच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोंगरकठोरा ता. यावल येथे रविवारी घडली. यामुळे गावात शोककळा पसरली …

बसची वाट पाहणाऱ्या २ मुलींना कारची जबर धडक : एकीचा मृत्यू – अमळनेर तालुक्यातील लोण फाट्यावरील घटना

अमळनेर :- तालुक्यातील लोण फाट्यावर बसची वाट पाहणाऱ्या दोन मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १७ रोजी दुपारी …

विष्णू भंगाळे शिंदेच्या शिवसेनेत ; मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला धक्का :

जळगाव – राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असताना जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या …

भुसावळ मतदार संघातील एकूण ३१८ मतदान केंद्राकरिता मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्य वाटप ;

भुसावळ – , विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता भुसावळ मतदार संघातील एकूण ३१८ मतदान केंद्राकरिता आज दि. १९/११/२०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी …

एकनाथ खडसेंची राजकीय निवृत्तीची घोषणा

जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विधानसभा निवडणूक २०२४ प्रचाराच्या शेवटच्या …

निवडणुक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहनाला अपघात : चार महिला अधिकारी जखमी – यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना

जळगाव – यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर कार्य करण्यासाठी जाणाऱ्या शासकीय कर्मचारी महीलांचे वाहन अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात …

निवडणुकीच्या दिवशी बाजार बंद ठेवण्याचे आदेश ! –

भुसावळ – येत्या २० नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी विधानसभा निवडणूक असल्याने ज्या गावचा बाजार असेल त्या गावात बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.तरी नागरिकांनी …

भुसावळात निवडणूक काळात 90 उपद्रवींना शहरबंदी –

भुसावळ – विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे उपद्रवींच्या शहर बंदीचा प्रस्ताव अपर पोलीास अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यावर निर्णय होऊन 90 जणांना …

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ; भुसावळ मतदार संघामध्ये 318 मतदान केंद्र ; १५७ मतदान केंद्रावर बेव कास्टींग : ड्रोनचीही करडी नजर :

भुसावळ – भुसावळ:-विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे. १५७ मतदान केंद्रावर बेव कास्टींग सुविधे अंतर्गत सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार …

जनजातीय गौरव दिवसानिमित्त भुसावळ रेल्वे विभागात कार्यक्रम : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्यासाठी भुसावळ मंडलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 15 नोव्हेंबर …

नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी हस्तगत ! निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई :

नाशिक, – महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. निवडणूक …

आमदार सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार मारणार : भुसावळात भाजपा महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद – ढोल ताश्याच्या गजरात निघाली रॅली ; भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी महायुतीचे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष उपस्थितीत शहरातून सोमवार, 18 …

जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार – शहरात प्रचंड खळबळ : जळगावात पोलीस अधीक्षकांसह अधिकारी दाखल : दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचा संशय

जळगाव – मुक्ताईनगरात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर अलीकडेच गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना जळगावातहील तांबापूरा भागातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर सोमवारी पहाटे चार वाजता अज्ञातांनी …