भुसावळ – जळगाव शहरातील शनी पेठ भागातील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय महिलेने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने …
भुसावळ शहरात प्रथमच संत श्रेष्ठ जगतगुरु श्री तुकाराम महाराज्यांचे ११वे वंशजह भ प श्री शिरीष महाराज देहू यांचा जाहीर प्रवचन व कीर्तन सोहळा चार ऑक्टोबर …
– शिंदी – शिंदी, तालुका भुसावळ येथे प्राथमिक आरोग्य मंदिर किन्ही अंतर्गत शिंदी आरोग्य मंदिराच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता पंधरवड्याची एक ऑक्टोबर पासून …
भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पन करून …
जळगाव – रक्षाबंधनाचे औचित्य साधून तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी नारायणी किरण धनगर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली …
मुंबई, राज्य सरकारने आज सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे. वैदिक काळापासून …
भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिनांक 28 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते न्यायप्रणाली वरचा ताण कमी करण्यासाठी व पिडीतांना त्वरित …
जळगाव – कॉग्रेंस भवन जळगांव येथे आज सोमवार रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी जळगांव , धुळे , नंदुरबारच्या सौ प्रतीभा ताई …
रावेर – सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाने “स्वच्छता ही सेवा “या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन परिसर …
भुसावळ – : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सागफाटा-डोगरगाव रेल्वे लाईनदरम्यान, बुधवार, 18 रेल्वे लाईनीवर लावण्यात आलेल्या डेटोनेटर प्रकरणी संबंधीत रेल्वे कर्मचारी यांच्या निलंबन रेल्वे प्रशासनाने …
जळगाव – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे २९ सप्टेंबर रविवार दुपारी खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररीत्या करून ठेवलेला गॅस सिलिंडरचा साठा व रिक्षा असा …
फैजपूर : शिक्षक हे कोणाचेही गुलाम नाहीत तर ते युवा पिढीवर संस्कार घडवणारे आणि भारताची भावी पिढी घडवणारे आधारस्तंभ आहेत असे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष …
वैशाख मीडियाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी मिलिंद टोके यांची विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. दिनांक २९ सप्टेंबर रविवार रोजी त्यांचा पदग्रहण सोहळा मुंबई येथील …
भुसावळ – बदलत्या आधूनिक काळात लोक परंपराची जपणूक गरजेची असून जुनी संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. काळानुरूप समाजाने परिवर्तन केले असलेतरी संस्कृती रक्षणासह परंपरा जपण्याची …
भुसावळ – अखिल भारतीय अधिवक्ता परिषद भुसावळ तथा ग्रामपंचायत गोजोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने गोजोरे येथे दिनांक 29/09/2024 रोजी कायदेविषयक शिबिर संपन्न झाले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान …
भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगर जवळील स्टेट बॅकेच्या एटीएममधून 63 वर्षीय डॉक्टर पैसे काढत असतांना भामट्यांनी पीन क्रमांक पाहत व एटीएमची अदलाबदल करीत …
(बोदवड ( प्रतिनिधी) – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ, विद्यार्थी …
जळगाव – सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० वर्षीय तरुणाने वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार ऑगस्ट २०२३पासून सुरू …
( बदलीचे कारण गुलदस्तात – राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण ) वरणगांव । प्रतिनिधी वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची आज तडकाफडकी …
भुसावळ प्रतिनिधी – रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन अंतर्गत एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट यांच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी शहरात कलाम …