बनावट नोटा प्रकरणी चौथा संशयीत ताब्यात : दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी ;

यावल – येथील एका बियर शॉपी मध्ये बियर विकत घेऊन पाचशे रुपयाची बनाव नोट चलनात आणण्याचा प्रयत्न चार जणांनी केला या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना …

चाळीसगाव येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा युवकांना अटक

चाळीसगाव – चाळीसगाव येथे दोन गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा युवकांना अटक करण्यात आली असून शस्त्र साठा जप्त केला गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी …

भुसावळच्या आयुध निर्माणी केंद्रीय विद्यालयामध्ये बाल दिन उत्साहात

भुसावळ – येथील आयुर्माने केंद्रीय विद्यालयात बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य नंदेश्वर यांच्या हस्ते झाली यावेळी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या …

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना अ.भा.सफाई कामगार संघटनेचा पाठिंबा – आमदारांनी समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे आमदार संजय सावकारे यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. शनिवार, 16 रोजी पदाधिकार्‍यांनी आमदार संजय सावकारे …

भुसावळात उद्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा -प्रचाराला वेग : विविध समाजांकडून पाठींबा

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये रविवार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रचार …

बांधकामाचे साहित्य कोसळल्याने रिक्षेचे नुकसान :

भुसावळ – येथील मुख्य बाजारपेठ भागात सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य अचानक कोसळले यामुळे खाली उभी असलेल्या रिक्षा याखाली दबली गेल्याने रिक्षाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी …

भुसावळात नाकाबंदित चार तासात 12 लाखांची रोकड जप्त : स्थिर सर्व्हेक्षण पथकाची कारवाई :

भुसावळ – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक यंत्रणेने शहराच्या तीन बाजूला सुरू केलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या नाकाबंदीत शहरात सात ठिकणी वाहनांची तपासणी करीत …

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची आज वरणगावात प्रचार सभा -महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ होणार सभा

भुसावळ – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार …

राज्यात शाळांना 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर :

मुंबई, – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी असून असून निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 12 व 22 मध्ये आमदार संजय सावकारे यांची आज प्रचार रॅली –

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांनी उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. शहरातील विविध भागात त्यांच्या प्रचार रॅली …

चाकूचा धाक दाखवून एक लाख लुटले, भुसावळ तालुक्यातील निंभोरा खुर्द येथील घटना –

भुसावळ – चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटले असल्याचा प्रकार निंभोरा खुर्द, ता. भुसावळ येथे घडला. या प्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा …

आमदार संजूभाऊ चौथ्यांदा विजयी होणार ! : भुसावळातील प्रभाग क्रमांक सातमधील लाडक्या बहिणींचा सूर -आमदार स्वागताने भारावलो :

भुसावळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या असून महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपयांची योजना सुरू केली आहे. …

भुसावल रेल्वे शाळेत रेल्वे प्रबंधकांचे उपस्थितीत बालदिन संपन्न : आरोग्य तपासणीसह कार्यक्रमांचे आयोजन :

भुसावळ – मध्य रेल महिला कल्याण संघटनेतर्फे भुसावळ रेल्वे शाळेत दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी बालदिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन …

भुसावळात श्री गुरुनानक जयंती निमित्त भव्य शोभायात्रा ; समाज बांधवांचा सहभाग ; चित्तथरारक कसरतींनी वेधले लक्ष

;भुसावळ – गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार रोजी सायंकाळी शहरात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शीख बांधवांनी तलवारबाजी , पेटलेले गोळे फिरवूनआगीचे रिंगण असे सादर केलेले चित्तथरारक …

प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ रावेर विधानसभा मतदार संघात आज आ.बच्चू कडू करणार चौफेर फलंदाजी ;सत्ताधारी विरोधक निशाण्यावर ; रावेर फैजपुरात जाहीर सभा ;

यावल – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ.बच्चू कडू आज रावेर, फैजपूरचे येथे आज शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी येत आहेत. रावेर-यावल …

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार जाहीर करा- पालकांसह प्रशिक्षणार्थ्यांची मागणी : निवडणुकीतील उमेदवारांकडून आश्वासनाची अपेक्षा :

भुसावळ, ( प्रतिनिधी)– राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगार विविध क्षेत्रातील तरुणांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आरोग्य- शिक्षण विभागांसह इतरही विभागात संधी …

भुसावळकरांच्या नागरि हिताला प्राधान्य देणार – कॉर्नर सभेत आमदार संजय सावकारे :

भुसावळ – शहरासह मतदारसंघात गेल्या तीन टर्ममध्ये अनेक विकासकामे करण्यात आली असून आगामी काळात मतदारांनी पुन्हा संधी दिल्यास उर्वरीत कामे निश्चितपणे पूर्ण करू, असे आश्वासन …

राष्ट्रहितासाठी मतदान करा – श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर ;

भुसावळ ,- भुसावळ येथे झालेल्या संत संमेलनात नागरिकांनी राष्ट्र हितासाठी शंभर टक्के मतदान करा असे आवाहन श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर यांनी केले. पुढे ते म्हणाले …

वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालकास त्वरित अटक करण्यात यावी : भटक्या विमुक्त आदिवासी वंचित महिला आघाडीची मागणी ; विविध संघटना आक्रमक

वरणगाव – ५० वर्षीय नरधमा कडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक याला त्वरित अटक करण्यात …

निवडणुकीच्या धामधुमीत यावलमध्ये आढळल्या 97 हजारांच्या बनावट नोटा : जिल्ह्यातील त्रिकूटाला बेड्या ;

यावल – शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका बियर शॉपीवर बुधवारी सायंकाळी बिअर घेण्यासाठी चौघे आल्यानंतर त्यांनी दिलेली पाचशे रुपयांची नोट बनावट असल्याचा संशय दुकानदाराला आल्यानंतर …