भुसावळ – येथील ताप्ती जेसीआयचा पदग्रहण सोहळा उत्साहात सपन्न झाला.
या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून पीएसआय राजू सांगळे,राष्ट्रीय झोन प्रेसिडेंट डॉ.कुशल झवर,इन्स्टॉलेशन ऑफिसर डॉ.शालिनी राजपूत,आयपीपी रजनी सावकारे होते.
यावेळी अध्यक्षा वर्षा जैन यांच्या वतीने रजनी सावकारे यांनी अध्यक्षीय पद सुचित्रा अग्रवाल यांना सोपवले तर हेमा बेहरा यांनी आपले पद निकिता खुशलानी यांना सोपवले.
तर पास्ट नेशनल प्रेसिडेंट डॉक्टर निलेश झवर,कोर मेंबर सोनल झवर,आभा दरगड,संगीता अग्रवाल,दीपा पटेल,योगिता झवर,डॉ.मोनिका अग्रवाल,राखी झवर,ज्योती दरगड,जॉईन सेक्रेटरी रूपाली पाटणकर, शितल अग्रवाल,सीया पोहणी उपस्थित होत्या.
वीपी मॅनेजमेंट हेमा बेहरा, सुनिता दरगड,सुनिता अग्रवाल, रुचिता अग्रवाल,नंदिनी रायपुरे,पल्लवी झोपे,सरिता अग्रवाल,रेखा व्यास,सारिका फालक,अनुप्रिता बारजीभे,रूपाली पाटणकर,नंदिनी रायपुरे,अनुराधा ठाकूर यांची उपस्थिती होती.
सुत्र संचालन डॉ.सोनल झवर यांनी तर आभार निकिता खुशलानी यांनी मानले.

फोटो कॅप्शन – अध्यक्षपदाची सूत्रे सुचित्रा अग्रवाल यांना देतांना
रजनी सावकारे सोबत डावीकडून हेमा बेहरा,शालीनी राजपूत ,राजू सांगळे,कुशल झवर,संगिता अग्रवाल आदी.



