नाशिक – नाशिकमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरातील एका खासगी बंगल्यात बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू असल्याची …
रावेर : रोझोदा येथील ४८ वर्षीय बेकरी व्यावसायिक यशवंत भानुदास ठाकुर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी त्यांच्या …
भुसावळ (प्रतिनिधी )- वेल्हाळे गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी शेतात जात असताना एका वाहनावर …
भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यामार्फत करण्यात येणारे काम सर्वप्रथम पूर्ण करण्याचा मान भुसावळ विभागाने पटकावला आहे. …
भुसावळ प्रतिनिधी वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव …
भुसावळ (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा जागर करण्यासाठी भुसावळ विधानसभा क्षेत्रातर्फे शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे …
.भुसावळ (प्रतिनिधी) – झारखंड लोकसेवा आयोग, झारखंड कर्मचारी निवड आयोग तसेच इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी झारखंडमधील विद्यार्थी …
भुसावळ (प्रतिनिधी ) : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त पहिल्या सोमवारी भगवान भोलेनाथाच्या भक्तीमय दर्शनार्थ भुसावळ येथील जेसीआय भुसावळ ताप्ती यांच्या वतीने भव्य महिला कावड यात्रेचे आयोजन …
भुसावळ (प्रतिनिधी): दिपनगर येथील औष्णिक केंद्राच्या सोलार प्लांट परिसरातून १० हजार ५०० रुपये किमतीची सुमारे १५ किलो तांब्याची जुनी वापरातील तार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस …
भुसावळ (प्रतिनिधी) – कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे विज्ञान मंडळाचे उदघाटन दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले .या …
भादली (जळगाव):- निसर्गाच्या अथांग सौंदर्याला आपल्या शब्दांतून अजरामर करणारे थोर निसर्ग कवी ‘बालकवी’ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी,१३ ऑगस्ट २०२६ रोजी भादली रेल्वे स्टेशन …
भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जळगाव–भादली ५व्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत भादली यार्ड रीमॉडेलिंगचे महत्त्वपूर्ण काम दिनांक १२.०८.२०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामामुळे भुसावळ विभागातील …
भुसावळ (प्रतिनिधी) – देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे, भुसावळ विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सेंट्रल रेल्वे सीनियर सेकंडरी स्कूल, भुसावळ …
भुसावळ (प्रतिनिधी) -शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आलेला असताना भुसावळ शहरात प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ताप्ती स्कूल आणि डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम …
भुसावळ (प्रतिनिधी ) – खाऊसाठी पैस देण्याचे आमिष दाखवून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि …
भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF), दावते इस्लामी इंडिया यांच्या वतीने भुसावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन …
नवी दिल्ली : देशातील पत्रकारिता आणि टेलिव्हिजन क्षेत्रावर टीआरपीची स्पर्धा, एआय, कॉस्ट कटिंग आणि रोजगारकपातीचे वाढते संकट लक्षात घेता टीआरपी व्यवस्था कायमस्वरूपी बंद करावी, तसेच …
परभणी : पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला नवी दिशा दिली आहे. क्रांती …