रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणारे तिघं जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;

१ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई ; जळगाव ( प्रतिनिधी ):बाजार करून पायी घरी जात असलेल्या महिलेला रिक्षेत …

भुसावळ शहरातील तृतीयपंथीयाची हद्दपारी; वर्षभरासाठी जिल्हाबंदी !

भुसावळ (प्रतिनिधी)– भुसावळ शहरातील गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर आकाश अश्विनी उर्फ आशु श्रावण बाविस्कर (वय ३५, रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) याच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. …

भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी ; शहर अध्यक्ष अहमद कुरेशी यांच्या हस्ते गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहर काँग्रेस …

लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यकसुरीवरही ‘शिस्तीचा अंकुश’ हवा!मंत्री, खासदार, आमदारांच्या शपथपालनासाठी स्वतंत्र उत्तरदायित्व कायद्याची राष्ट्रपतींकडे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)- शासकीय कर्मचारी आपल्या कर्तव्यात गंभीर कसूर करीत असल्यास सेवा नियमांनुसार चौकशी, निलंबन व शिस्तभंगाची कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर जनतेच्या मतदानातून निवडून आलेल्या …

के. नारखेडे विद्यालयात ‘माझी यशोगाथा’ उपक्रमांतर्गत व्याख्याते डी. एच. पाटील यांचे ‘वाचन : यशाचा मार्ग’ विषयावर व्याख्यान ;

भुसावळ (प्रतिनिधी)- के. नारखेडे विद्यालय, भुसावळ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘माझी यशोगाथा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्याख्याते प्रा डॉ श्री. डी. एच. …

५६.०३ कोटींची यावल पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर ;५० टक्के काम पूर्ण ; फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन योजनेतून यावलकरांना पाणी देण्याचा विश्वास” — अतुलभाऊ पाटील.

यावल ( प्रतिनिधी )- यावल शहराच्या भविष्यातील वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या ५६.०३ कोटी रुपयांच्या यावल शहर पाणीपुरवठा …

भुसावळ येथील गजाननभक्त मामा पाचपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान :

भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील गजानन महाराजांचे निस्सीम भक्त शेगाव साठी भुसावळातून पहिली पायी दिंडी काढणारे मामा पाचपांडे उर्फ विनायक पाचपांडे यांना नागपूर येथे …

घरातील ज्येष्ठ नागरिक हीच आपली खरी शिदोरी: प्रा. डॉ. जतीन मेढे ;

भुसावळ (प्रतिनिधी)- नाहाटा महाविद्यालयातील माता पालक समितीच्या वतीने आजी-आजोबा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एका विशेष बैठकीचे व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान …

नाहाटा महाविद्यालयात ‘माता पालक समिती’ तर्फे आजी-आजोबा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ‘ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपाययोजना’ या उपक्रमांतर्गत स्थानिक नाहाटा महाविद्यालयातील माता पालक समितीच्या वतीने आजी-आजोबा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एका विशेष …

नाहाटा महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी)- कला, विज्ञान व पू. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पदवी प्रथम वर्ष …

लोक चित्रकला सर्व जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे- सतीश वर्मा

भुसावळ (प्रतिनिधी )- दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर , सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचे वतीने भुसावळ येथे वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ब्राह्मण संघ भुसावळ …

स्व.हरिभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्त दुष्काळावर जाणीव-जागृतीसाठी कार्यकर्ता अभ्यास वर्ग ; फैजपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी आयोजन ;

भुसावळ /फैजपूर (प्रतिनिधी)- माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता फैजपूर येथील शुभ दिव्य लॉन …

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महिला क्रीडा मंडळाचा पुढाकार ; नालंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेला २ हजार लिटरची पाण्याची टाकी भेट; वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी) : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने महिला क्रीडा मंडळ, भुसावळतर्फे तालुक्यातील …

संकटांकडे संधी म्हणून पाहा; पत्रकारांनी नव्या आव्हानांना सामोरे जावे – व्हॉईस ऑफ मीडियाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय केडर कॅम्पमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांचे आवाहन;

सांगली (प्रतिनिधी) : व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्मच संकटातून झाला आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटातून या संघटनेची निर्मिती झाली. त्यामुळे संकटे आली की त्यातून संधी निर्माण होते. …

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझ्या यशाची यशोगाथा’ व्याख्यान संपन्नकला क्षेत्रातील संधी, कौशल्यविकास व रोजगाराच्या वाटांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे ‘माझ्या यशाची यशोगाथा – प्रेरणादायी अनुभव, भविष्याची उज्वल दिशा’ या व्याख्यानाचे …

कंडारीतील गौतम नगर येथे विधी सेवा प्राधिकरणाचा जनजागृती कार्यक्रमPOCSO कायदा, महिला सुरक्षा, एचआयव्ही, व्यसनमुक्ती व बालविवाहाबाबत महिलांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या दिनदर्शिकेनुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी कंडारी येथील गौतम नगर परिसरात विविध कायदे व सामाजिक विषयांवर जनजागृती …

लाच मागितल्याच्या आरोपावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश; चौकशी दरम्यान २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ;

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश एकनाथ चौधरी यांच्यावर चौकशीदरम्यान तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात …

ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहावे : डीवायएसपी केदार बारबोले

भुसावळ ( प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून सावध राहावे तसेच अनोळखी व्यक्तींचे फोन, लिंक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये, …

भुसावळ विभागात कॅटरिंग सेवांच्या सुधारणा व प्रवासी सुविधांबाबत कॅटरिंग परवानाधारकांसोबत बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कॅटरिंग सेवांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने दिनांक 30.09.2026 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, …

नाहाटा महाविद्यालयात मूकनाट्य व प्रहसन कार्यशाळा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलता, अभिनयकौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमतेला चालना मिळावी, या उद्देशाने भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा …

सेवा संकल्प अभियानांतर्गत खंडाळा येथे महावितरणचे सेवा शिबिर ;

भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत भुसावळ ग्रामीण उपविभागातील शिंदी कक्षांतर्गत खंडाळा येथे महावितरणतर्फे विशेष सेवा शिबिराचे आयोजन …