तालुका पोलिसांची शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारू अड्ड्यावर धाड; दोघांविरुद्ध गुन्हा :

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे तालुका पोलिसांचे सतत धाडसत्र सुरुं आहे .यानुसार शनिवार ११ रोजी पुन्हा दोन ठिकाणी धाड टाकून कारवाई केली आहे …

कोरोना व्हायरस च्या परिस्थितीत आरपीएफ बलाच्या योद्ध्याचा लढा ; आवश्यक वस्तूंच्या वाहतूक सेवेसह मदत कार्यात योगदान ; माल वाहतूक संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत ;

मुंबई – मध्य रेल्वेचे रेल्वे संरक्षण बल कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सातत्याने झुंज देत आहे. अत्यावश्यक आस्थापने, मालमत्ता आणि इतर रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्याशिवाय रेल्वेचे …

वरणगावला प्रभाग दोनमध्ये गव्हासह किराणा वाटप; महात्मा फुले जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांचा कष्टकऱ्यांना मदत;

वरणगाव (प्रतिनिधी )- येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी यांनी हातावर पोट असलेल्या 100 कष्टकरी नागरिकांना 5 …

बाजारपेठ पोलीस ठाण्‍याला सॅनिटायझेशन चेंबर भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता बाजारपेठ पोलीस व पोलीस ठाण्‍यात येणा-या नागरिकांच्‍या आरोग्‍याच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्‍लब आॅफ भुसावळ राॅयल्‍स तर्फे रायझिंग …

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन – मुख्यमंत्री ; तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई दिनांक ११: राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव …

मालेगाव येथे पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या ;

मालेगाव – येथील पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रीडर पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी स्वतः च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या …

भुसावळात तीन हजारांची दारू जप्त ; दोघांविरुद्ध कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात कोरोनाचे पार्श्वभूमीवर संचारबंदी (लॉक डाऊन ) च्या काळात मदयविक्री बंद असून सुद्धा अनेक ठिकाणी चोरुन दारू विक्री होत आहे . येथील …

आयुध निर्माणी जवळील मिलिंदनगरवासीयांवर उपासमारीची वेळ

वरणगाव (प्रतिनिधी )- वरणगाव आयुध निर्माणी जवळ असलेल्या मिलिंद नगर वसाहतीमध्ये गेल्या अठरा दिवसापासून लॉक डाउन लागल्यामुळे हाताला काहीच काम नसल्याने उपासमारीची वेळ येत असल्याचे …

बांधिलकी जनतेशी व जनसेवेची…प्रभाग 23 मध्ये सोडियम हायपोक्लोराईट फवारणी पूर्ण

नवी मुंबई  – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपा महामंत्री डॉ राजेश पाटील, परीवहन सदस्य काशिनाथ पाटील यांनी स्वखर्चातून फवारणी करीत जनतेशी असलेली बांधिलकी जपली आहे …

मांडवेदिगर येथे कोरोना विनाशक हवन याग

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील मांडवेदिगर येथून जवळच असलेल्या सुर नदीच्या काठावर हनुमान मंदिरावर तीन दिवशीय कोरोना विनाशक हवन याग करण्यात आले. सदर हवन याग गुरूदेव …

यंदाची भीम जयंती घराघरात साजरी करा- विनोद सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी )- महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची जयंती ही संयुक्तरित्या मोठ्या थाटामाटात साजरी करण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे.यंदा मात्र …

रोटरी क्लब व जय गणेश फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्‍या संयुक्‍त विद्‍यमाने दि.१५-एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त …

जळगाव रोड परिसरातील ‘ त्या ‘ २१८ परिवारांना धान्य मिळण्यास सुरुवात ; प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपूरवठयाला यश ; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांकडे केली होती तक्रार;

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव रोड परिसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परिसरातील २१८ शिधापत्रिकाधारकांचा दुकान नंबर १२च्या …

वाल्‍मिक नगर परिसरात जिवनावश्‍यक वस्‍तुंचे वाटप.

भुसावळ(प्रतिनिधी )- भारतरत्‍न डॉ.बाबा साहेब अंबेडकर व मातोश्री रमाई आंबेडकर यांच्‍या लग्‍नाच्‍या वाढदिवसानिमित्त जामनेर रस्‍त्‍यावरील वाल्‍मिक नगर,रमाई आंबेडकर नगर प्रभाग क्र.९ मधील नगरसेविका सोनी संतोष …

जामिनावर सुटलेला कुविख्यात गुन्हेगार राकेश चव्हाणचा अमळनेरात खून

अमळनेर – कुख्यात सराईत गुन्हेगार राकेश चव्हाण याचा येथील ख्वाजा नगर भागात जमावाने केलेल्या मारहाणीत लाकडी दांडका लागून खून झाल्याची घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी …

कोविड- १९ च्या काळातील खरे हिरो – ट्रॅक मेंटेनर

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठीण काळात मध्य रेल्वेचे बरेच कर्मचारी सातत्याने काम करत आहेत. लॉक-डाऊन दरम्यान, सुरक्षित वाहतुकीसाठी ट्रॅकची देखभाल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक देखभाल …

रोटरी रेलसिटीने दिला आदिवासी बांधवांना आधार

भुसावळ (प्रतिनिधी )- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने गेल्‍या अनेक वर्षांपासून भुसावळ तालुक्यातील मूसालतांडा व भिलमळी हे आदिवासी वस्ती असलेले तांडे दत्तक घेतले आहे .दरवर्षी …

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण;कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात 3806 बेडचे नियोजन

जळगाव दि. 10 – जगभर फैलावलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे …

कामगारांना विमाकवच व मृत झाल्यास एक कोटीची नुकसान भरपाई व वारसाला नोकरी देण्याची इंटकची मागणी

नवी मुंबई :  अत्यावश्यक सेवेतील कामगारांना विमाकवच व दुर्देवाने कोव्हीड-१९ या रोगापासून सेवा बजावताना मृत झाल्यास त्यांना एक कोटीची नुकसान भरपाई व वारसाला  नोकरी देण्याचा …

रेल्वे प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना च्या दुष्प्रभावामुळे व लॉक डाउनमुळे आवश्यक साधन सामुग्रीची वाहतूक (ने- आण )करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवन्यात येत आहे . ज्या लोकांना …

पनवेल उपजिल्हा रूग्णालयासाठी 200 पीपीई किट उपलब्ध ;

नवी मुंबई  पनवेल उपजिल्हा रूग्णालयात गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. परंतु, त्यांच्यावर उपचार सुरू झाल्यापासून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. …