भुसावळच्या पत्रकारांच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन.

भुसावळ – जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा !! या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव भुसावळ येथे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये …

भुसावळ शहरात मोफत वितरणासाठी २७ टन तांदूळ प्राप्त –

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या काळात लाभार्थींना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळाचे मोफत वितरण शासनाकडून केले जाणार असून पहिल्या टप्प्यातील २७ टन तांदूळ रविवारी तहसीलच्या पुरवठा …

आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी सुरत भागलपुर दरम्यान विशेष पार्सल गाडी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक साधन सामुग्री (वहन) वाहतुक करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी मध्ये वाढ करण्यात आली आहे . कोरोना च्या दुष्प्रभावमुळे लॉक डाउन …

रेल्वेतर्फे आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी विशेष पार्सल गाड़यांमध्ये वाढ; मुंबई नागपूर पार्सल विशेष गाडी;

भुसावळ -(प्रतिनिधी )- रेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी विशेष पार्सल गाड़यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना च्या दुष्प्रभावामुळे सुरुं असलेल्या लॉक डाउन मध्ये आवश्यक …

अंजाळे घाटातील लुटमार प्रकरणी चौघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ;

यावल (प्रतिनिधी )- गेल्या आठवड्यात यावल तालुक्यातील अंजाळे गावानजिक असलेल्या अंजाळे घाटाजवळ काही ट्रक चालकांवर दगडफेक करून त्यांना लुटण्यात आल्याची घटना घडली होती .दरम्यान ही …

भुसावळात तरुणावर चाकू हल्ला ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील मामाजी टॉकीज जवळील भारत नगर भागात किरकोळ कारणावरुन भरदिवसा चार जणांनी घरात घुसुन युवकावर चाकू हल्ला केल्याची घटना रविवार १२ रोजी …

भुसावळात मिळणार घरपोच भाजीपाला व फळे ; गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या अभियंत्यांनी बनवले “मींक्षा” अँप्स;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले भावी अभियंते मितेश गुजर, सुरज पाटील व मृगेन कुलकर्णी व शेतकरी संघ दापोरी …

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्‍याचे आवाहन;

भुसावळ (प्रतिनिधी )- सध्याची परिस्थिती लक्षात घेता १४ एप्रिल रोजी विश्र्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नेहमीप्रमाणे एकत्र येऊन साजरी करु शकत नाही याची खंत …

ससून रूग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम विक्रमी ११ दिवसांत पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशंसनीय कामगिरी

मुंबई (प्रतिनिधी )- पुणे येथील ससून रूग्णालयाच्या नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे प्रत्यक्ष काम अवघ्या ११ दिवसांत पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा विक्रम …

लोकनेते गणेश नाईक  यांच्या माध्यमातून धान्य व मास्क वाटप

मुंबई (प्रतिनिधी )- कोरोना विषाणू साथीमुळे मागील १९ दिवसांपासून संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू आहे. हातावर पोट असणाऱ्या मजूर गोरगरीब जनतेचे खुप हाल होत आहेत. …

साकेगाव जवळ वाघूर नदीच्या पुलाच्या कार्यास प्रारंभ पावसाळ्याआधी पूल वाहतुकीसाठी खुला होणार जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

भुसावळ (प्रतिनिधी )- शहराजवळ सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणकार्याच्या कामाला अत्यंत वेगाने सुरुवात झाली होती मात्र लाँकडाउनलोड नंतर कामाला ब्रेक लागले होते तब्बल २२ दिवसानंतर जिल्हाधिकारी …

भुसावळला बाराशे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जंक्शन च्या ठिकाणी शहराच्या मध्यभागापासून कानाकोपर्‍यापर्यंत तब्बल बाराशे रिक्षा चालतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे रिक्षाची चाकं थांबली अाहे,दररोज तब्बल सहा लाखाची …

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी दमलेल्या बाबाला मानसिक आधाराची कुटुंबीयांकडून गरज

मुंबई – (प्रतिनिधी-अनंतकुमार गवई ) संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वानाच चिंतेत टाकले आहे. लॉकडाउनमुळे जगामधील करोडो नागरिक घरी बसले असून पुढे काय …

मध्य रेल्वेच्या रेल परिवार देख-रेख मोहीमे मध्ये सुमारे दोन लाखाच्या वर लोकांचा समावेश – महाव्यवस्थापक संजीव मित्तल

मुंबई – या कोविड च्या काळामध्ये कर्मचार्‍यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘रेल परिवार देख-रेख मोहीम’ सुरू केल्यापासून मध्य रेल्वेने रेल्वे कर्मचारी …

बेकायदेशीर देशी दारूची विक्री,एकास अटक

भुसावळ(प्रतिनिधी )- येथील जामनेर रस्‍त्‍यावरील रमाबाई आंबेडकर नगर भागात बेकायदेशीर देशी दारुची विक्री होत असल्‍याची गुप्‍त माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत …

कोविड-१९ च्या संकटातील योद्धा ; सिग्नल आणि टेलिकॉम तंत्रज्ञ ;

(प्रतिनिधी )- जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक सुनिश्चित करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रेल्वे कर्मचारी याप्रसंगी एक उत्कृष्ट कार्य करत …

कॅनमधून गावठी हातभट्टीची दारुची चोरुन विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील चोरवड रोडवर मोटरसायकलवरुन कॅनमधून गावठी हातभट्टीची दारु चोरुन विक्री करण्यास घेऊन जाणाऱ्या एकास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात …

धान्य लाभार्थ्यांना अन्य रेशन दुकानामधून धान्य वितरित करा : प्रा.धिरज पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ येथील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द …

भालोद व अकलूजच्या रेशन दुकानदारांविरुद्ध गुन्हा

फैजपूर (प्रतिनिधी )- यावल तालुक्यातील भालोद व अकलूज या गावातील दोन स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना शासकीय नियमापेक्षाकमी धान्य देत असल्याचे निदर्शनास आल्याने दोघा दुकानदारांविरुद्ध गुन्हा …

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीत नियमांचे कातेकोरपणे पालन करा-ना. गुलाबराव पाटील ; पालकमंत्री यांचे जनतेला आवाहन ;

जळगाव (प्रतिनिधी ) – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढविला असून या वाढीव मुदतीतही प्रशासकीय नियमांचे जिल्हा वासियांनी तंतोतंत पालन करण्याचे …

व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई- सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून …