सोलापूर- हावडा दरम्यान एकमार्गी (वन वे) अतिजलद विशेष गाड्या


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  तपशिल खाली दिल्यानुसार:
२.  सोलापूर – हावडा विशेष अतिजलद (वन वे)
01327 विशेष म्हणजे सोलापूर येथून  दि. ३.५.२०२१ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ००.५० वाजता पोहोचेल.  
थांबे : मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा,नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर , टाटानगर, खरगपूर
संरचना :  २ तृतीय वातानुकूलित, १७ द्वितीय आसन श्रेणी.

या विशेष गाडीच्या तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *