भुसावळ महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती जाहीर ; अध्यक्षपदी पत्रकार हर्षल पाटील, तर कार्याध्यक्ष नितीन पाटील ; सचिवपदी अभिजित पाटील,–


भुसावळ (प्रतिनिधी):-
क्रांतिसूर्य हिंदुकुलभूषण महाराणा प्रतापसिंह जी यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ तालुक्यातील राजपुत समाजाला एकत्रित करून जयंती समिती गठित करण्यात आली असून समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार
हर्षल पाटील खंडाळा,कार्याध्यक्ष
नितिन पाटील कंडारी,सचिव
अभिजित पाटील भुसावळ,उपाध्यक्ष
सुनील चौधरी सर भुसावळ,
दलजीत चौधरी भुसावळ
सोनी ठाकूर भुसावळ
अमोल पाटील खडका
गोपीसिंग राजपूत भुसावळ सहसचिव
चरणसिंह चौधरी शिंदी संजय पाटील खडका, भूषण जेठवे कंडारी, श्यामसिंग पाटील खडका, तर
सदस्य,युवराज राजपूत शिंदी,प्रेम परदेशी मोंढाला,देविदास चौधरी साकरी, रतीलाल चौधरी (पो पा)खंडाळा, भरत बोदर साकरी, यशवंत चौधरी कंडारी,योगेशसिंह महाजन खेडी,दिपक भोळे खेडी,सचिन राजपूत खडका,गणेश पाटील चोरवड,रणजित राजपूत भुसावळ, विनोद पवार भुसावळ, विनोद पाटील भुसावळ, भूषण राजपुत साकेगाव,प्रकाश ठाकूर वराडसीम,पंकज पाटील भुसावळ, नकुल राजपूत भुसावळ,बबलू पाटील भुसावळ, किशोर चौधरी खंडाळा,विलास अलकारी पिंपळगाव खुर्द, अजय पाटील भुसावळ, पवनसिंग मेहरा भुसावळ.प्रमोद आहिर, चंदू बोरसे,पवन पाटील,राजू पाटील खडका,संजयसिंग पाटील भुसावळ.समिती मार्गदर्शक,
प्रविणसिंह पाटील,संजयसिंग चौव्हान,योगेंद्रसिंह पाटील,यशवंत चौधरी, अशोक पाटील,सुरतसिंग पाटील खडका,समाधान महाजन सर,बि.एन.पाटील सर,सुरेंद्रसिंग पाटील,नरवीरसिंग राऊळ, चंदू चौहान, श्याम गोविंदा,नवलसिंग राजपूत शिंदी,दामोदर राजपूत, भुसावळ,प्रदीप पाटील खंडाळा,हुकूमसिंग पाटील खडका,रामसिंग पाटील खडका,किरण राजपूत,एकनाथ पाटील वराडसीम,भूषण राजपूत भुसावळ,संदीप राणा भुसावळ,दिवानसिंग राजपूत RPF भुसावळ. अशी जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *