भुसावळ रेल्वे विभागातर्फे आतंकवाद विरोधी दिवस साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळ रेल्वे विभागातर्फे येथील रेल प्रबंधक कार्यालयात आतंकवाद विरोधी दिवस साजरा करण्यात आला .
गृह मंत्रालय तथा रेल्वे बोर्ड निर्दर्शानुसार प्रत्येक वर्ष दिनांक २१.०५.२०२१ ला आतंकवाद विरोधी दिवस साजरा करण्यात येत असतो.
भुसावळ विभागात आज दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता एवं अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा ,सर्व शाखा अधिकारी , कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली कि मानव जातीचे सर्व वर्ग मध्ये शांती ,सामाजिक सदभाव तथा विचार कायम करण्यासाठी आणि मानव जीवन मूल्याला नुकसान देणारे आणि विघटनकारी शक्ती पासून लढायचे.अशी शपथ घेण्यात आली . शपथ समारोह मध्ये भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता एवं अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा तसेच वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे ,सर्व शाखा अधिकारी एवं कर्मचारी आपल्या कार्य स्थळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *