रेल्वे प्रवाशांना दिलासा : दहा रेल्वे गाड्या नव्याने धावणार – 1 डिसेंबरपासून सुधारीत वेळ व थांब्यासह धावणार रेल्वे गाड्या : कोरोना नियमांचे करावे लागणार पालन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रवाशांची वाढत असलेली गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी नव्याने दहा गाड्या (अप-डाऊन) मार्गावर 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने …

फेकरी टोल नाक्यावर 1 डिसेंबर पासून टोलमध्ये वाढ – जड वाहनधारकांची वाढली चिंता तर हलक्या वाहनधारकांना दिलासा ;

भुसावळ (प्रतिनिधि )-भुसावळ तालुक्यातील फेकरी गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांना आता 1 डिसेंबरपासून जादा टोलचा भूर्दंड सोसावा लागणार आहे त्यामुळे वाहनधारकांची काहीशी चिंता …

रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालारोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून आज दिनांक 29 नोव्हेबर रोजी रोटेरियन संजय अग्रवाल …

भुसावळातील बाजारात महिलेची पर्स लांबविली ;

भुसावळ (प्रतिनिधि )-आठवडे बाजारत गेलेल्या महिलेची तीन हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना रविवार, 29 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. निलीमा …

भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविडसेंटर सुरू ठेवा- शिशिर जावळे ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )- भारतासह महाराष्ट्रात पुनः कोरोना रुग्णाची संख्या व कोरोना रुग्णांचा मृत्यू दर यात झपाट्याने वाढ होत आहे. भुसावळ तालुका शहर आणि परिसरात साठी …

भुसावळमधील कोरोना सेंटर कार्यान्वित ठेवावे -दुसरी लाट आल्यास होईल गैरसोय – प्रा धिरज पाटिल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना या वैश्विक महामारीला राज्यात नियंत्रित करण्यासाठी यशस्वी नियोजन केले आहे. कोरोना बाधित रुग्णास उपचार त्वरित मिळावे यासाठी ठिकठिकाणी कोविड …

नेशन बिल्डर अवॉर्डने डॉ. जगदीश पाटील सन्मानित

भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना रोटरी क्लब ऑफ …

ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार उज्वला बागुल यांची नियुक्ती;

भुसावळ (प्रतिनिधी )-ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी येथील पत्रकारउज्वला बागुल यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली .जिल्हाअध्यक्ष हेमंत भांडारकर (अमळनेर ) व महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य …

भुसावळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११०० शिक्षकांची कोरोना चाचणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना दुसऱ्या लाटेच्यापार्श्वभूमीवर पहिल्या लाटेचा अनुभव घेऊन आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.नववी ते बारावी शाळा उघडण्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११०० शिक्षकांचीकोरोना चाचणी करण्यात आली …

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी सचिन संतोष चौधरी यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी )-राज्याचे अन्न सुरक्षामंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक ना. छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने ही निवड शनिवार 21 रोजी जळगाव येथे …

सचिन चौधरी यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूर्व जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड ;

भुसावळ –येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पूर्व जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार …

कन्हाळ्यात गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त : एका आरोपीला अटक

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील शिवपूर कन्हाळा शिवारातील नाल्याजवळ गावठी दारू भट्टी पुन्हा कार्यान्वीत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी छापा टाकत जुम्मा छट्टू गवळी (रा.कन्हाळा) याच्या मुसक्या …

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा कोरोना अहवाल नीगेटिव्ह

मुंबई –राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट नीगेटिव्ह आला आहे. काल खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ते …

चेन्नई अहमदाबाद दरम्यान विशेष गाडी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची जादा गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने चेन्नई अहमदाबाद दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणेः1) गाड़ी क्रमांक – 02656 अप …

सांगोला ते शालिमार दरम्यान किसान पार्सल गाडी; विशेष ट्रेनचे संचालन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-. मध्य रेल्वेने सांगोला ते शालिमार दरम्यान विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे .तपशील खालीलप्रमाणेः1) गाडी क्रमांक 00123 डाऊन सांगोला ते …

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण –

मुक्ताईनगर –माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून या वृत्ताला स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला आहे. गुरुवारी दुपारी खडसे …

भुसावळात रिपाई तर्फे निदर्शने –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणग्रस्तांना दोन वर्षापूर्वी बेघर करण्यात आल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांचे पुर्नवसन करण्यात आले नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) …

‘ अंतर्नाद ‘ तर्फे नहाटा कॉलेज परीसरातील गरजूंना फराळ, कपडे वाटप. १२ कुटूंबातील ४५ व्यक्तींना फराळ, नवीन कपडे वाटप.

भुसावळ(प्रतिनिधी) –भुसावळ मधील नहाटा कॉलेज समोर मोल मजूरी करुन पोटाची खळगी भरणारी कुटुंब राहतात.भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने १२ कुटूंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप; सातपुड्यातील जामुनझिरा येथे राबविला उपक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात अाली. त्यात १२५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी …

राज्य नाट्य स्पर्धेतील कलावंतां दिवाळीच्या काळात मानधन अदा ; माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या पाठपुराव्याला यश ; आठ महिने प्रलंबित निधी अखेर प्राप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य हौसी राज्य नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जात असले तरी या स्पर्धेत सहभागी संघाच्या कलावंतांना गेल्या दोन वर्षांपासून मानधन मिळण्यास दिरंगाई …

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी वेबिनारद्वारे भुसावळ विभागातील खासदारांची घेतली भेट ;-

भुसावळ (प्रतिनीधी )- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवार दिनांक १९ रोजी भुसावळ विभागातील खासदारांसह ऑनलाईन बैठक घेतली.या ऑनलाईन बैठकीत भुसावळ विभागाच्या कार्यक्षेत्रातील खासदार …