केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने ; केंद्रीय मंत्री दानवेंचा निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वरणगाव येथील बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आलीयाबाबत सविस्तर वृत्त असे की देशात महागाईचा भडका झाला …

भुसावळातील दोघे गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार ; प्रांताधिकार्‍यांचे आदेश : भुसावळातील तीन टोळ्या पोलिस उपअधीक्षकांच्या रडारवर

भुसावळ (प्रतिनिधी )-गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या दोघा उपद्रवींना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी नुकतेच काढले आहेत. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन …

भुसावळातील खडका चौफुलीवरील उड्डाणपुलास माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे – मुस्लीम समाज मंचची मागणी ; प्रांताना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहराला लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून खडका चौफुलीवरील उड्डाणपुलालामाजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी …

शिवसेना महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार -समाधान महाजन ; वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संबंधी शिवसेनेचे प्रसिद्धी पत्रक जाहिर ;

शिवसेना महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार -समाधान महाजन ;वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संबंधी शिवसेनेचे प्रसिद्धी पत्रक जाहिर ;भुसावळ (प्रतिनिधी )-येत्या नजीकच्या काळात …

सिव्हिल अभियंत्यांची शहरीसोबत ग्रामीण भागातही मागणी वाढली: डॉ.पंकज भंगाळे

भुसावळ (प्रतिनिधी )-कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील पायाभूत सुविधा किती चांगल्या दर्जाच्या आहेत यावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने देशातील पायाभूत सुविधा जसे …

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांना सरसकट अनुदान तात्काळ अदा करावे –

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षापासून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात हजारो तुकड्या विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. या विनाअनुदानित तुकड्यांवर हजारो प्राध्यापक बंधू-भगिनी अनुदानाच्या आशेवर जीवाचे रान …

मध्य रेल्वे – रेल्वे संरक्षण दलाची तिकीट दलालांविरोधात मोहीम;महिला प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेरी सहेली’ उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या मोहिमेस तीव्र केले आहे. लॉकडाऊन …

भारत बंदला भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समितीचा पाठिबा – सचिन चौधरीं

भुसावळ (प्रतिनिधी )-8 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला भुसावळकृषि उत्पन्न बाजार समितीने शंभर टक्के पाठिंबा दिला आहे .शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला …

भुसावळातील निकृष्ट रस्ता कामांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील निकृष्ट रस्ता कामांची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास सचिव महेश पाठक, विरोधी …

जुक्टो संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी प्रा. सुनील सोनार यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )- –जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा पदाधिकाऱ्यांची सभा नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा बी ए पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

भुसावळ भाजपाच्यावतीने वरणगाव येथे कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी )-आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व तालुका वतीने वरणगाव शहरातील “नागेश्वर मंदिर परिसर” येथे कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे,रावेर लोकसभा …

भुसावळात वृद्धेची तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील तापी पुलावरून उडी घेत 60 वर्षीय वृद्धेने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 10 वाजेपूर्वी ही घटना घडली. सावित्रीबाई शंकर भालेराव (60, मूळ रा.आंबेडकर …

न्यायालया कडून मेघावी बियाणी यांना कोटा राज्य मधून मेडिकल प्रवेशाची परवानगी;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागा च्या नियम 4.5 च्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थी नी दहावी व बारावी महाराष्ट्र तुन उत्तीर्ण झाले असतील तेच विद्यार्थी …

मध्य रेल्वेची नोव्हेंबर मध्ये माल वाहतुकीत वाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नोव्हेंबर २०२० मध्ये मध्य रेल्वेने  ५.६५ दशलक्ष टन माल वाहतूक केली आहे जी नोव्हेंबर २०१९ मध्ये केलेल्या ५.५८ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या  तुलनेत १.३% वाढ …

बाजारपेठला हिस्ट्रीशिटरांची ओळख परेड -डी.वाय.एस.पी वाघचौरे –

भुसावळ (प्रतिनिधि )-शहरात दिवसे-दिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी प्रथम पाऊल उचलले असून आज शनिवार 5 …

वरणगांव फॅक्टरी महाप्रबंधकांची बदली कानपूरला ;

भुसावळ- (वार्ताहर) – येथील वरणगांव फॅक्टरी, येथील आयुध निर्माणी महाप्रबंधक एस. चटर्जी यांची कानपूर येथे प्रशासनिक बदली झाली असुन त्यांनी आज पदभार सोडला आहे. तीन …

भुसावळ विभागा मधील विशेष गाड़ीच्या थांब्यामध्ये बदल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासन कडून सुरु करण्यात आलेली विशेष गाड़ी यांच्या थांबा मध्ये बदल करण्यात आला आहे . हा बदल भुसावल मंडळांमध्ये लागू राहील . …

भुसावळातील हुडको कॉलनीत चोरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात चोर्‍या-घरफोड्या कायम असून बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी चोरी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी हुडको कॉलनीत उघडकीस आली. बाळू देवराम चौधरी (61, रा. …

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे स्वागत ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे स्वागत जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे करण्यात आले.शिर्डी येथून बदली होऊन आलेले सोमनाथ वाघचौरे …

रेल्वेच्या विशेष गाड्यांची सुधारित वेळ ; सुरत भागलपुर, छपरा , उधना दानापुर , बलसाड मुजफ्फरपुर , यासह अन्य गाड्यांचा समावेश ;

भुसावळ (प्रतिनिधी ) सुरत भागलपुर, छपरा , उधना दानापुर , बलसाड मुजफ्फरपुर , यासह अन्य विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी …

खेडी शिवारातून शेती साहित्य लांबवले ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील खेडी बुद्रूक शिवारातील पुरूषोतम विजयसिंग महाजन यांच्या शेतातून चोरट्यांनी 38 हजार रुपये किंमतीचे शेती साहित्य चोरट्यांनी लांबवले. ही घटना 1 डिसेंबर रोजी …