भुसावळ :

नव्या नियमावलीच्या अनुषंगाने भुसावळात दुपारी चार वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणार्या व्यापार्यांसह सायंकाळी पाच वाजेनंतर विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
राज्यात डेल्टा प्लस व कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा तिसर्या लेव्हलमध्ये समावेश झाल्यानंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.


