मुंबई आणि लखनऊ / गोरखपूर / हावडा दरम्यान विशेष सेवांना मुदतवाढ

मुंबई आणि लखनऊ / गोरखपूर / हावडा दरम्यान विशेष सेवांना मुदतवाढ

02107 लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनऊ जंक्शन विशेष दि. ३.७.२०२१ पासून ३०.१०.२०२१ पर्यंत.

02108 लखनऊ जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ४.७.२०२१ पासून ३१.१०.२०२१ पर्यंत.

02165 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष दि. १.७.२०२१ पासून २८.१०.२०२१ पर्यंत.

02166 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २.७.२०२१ पासून २९.१०.२०२१ पर्यंत.  

01079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष दि. ८.७.२०२१ पासून २८.१०.२०२१ पर्यंत.  

01080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. १०.७.२०२१ पासून ३०.१०.२०२१ पर्यंत.  

02101 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष दि. २.७.२०२१ पासून ३०.१०.२०२१ पर्यंत.  

02102 हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ४.७.२०२१ पासून १.११.२०२१ पर्यंत.  

पुणे आणि दरभंगा / लखनऊ / गोरखपूर / मंडुआडीह दरम्यान विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

01033 पुणे -दरभंगा विशेष दि. ७.७.२०२१ पासून २७.१०.२०२१ पर्यंत.

 01034 दरभंगा- पुणे विशेष दि. ९.७.२०२१ पासून २९.१०.२०२१ पर्यंत.  

01407 पुणे- लखनऊ जंक्शन विशेष दि. ६.७.२०२१ पासून २६.१०.२०२१ पर्यंत.

01408 लखनऊ जंक्शन -पुणे विशेष दि. ८.७.२०२१ पासून २८.१०.२०२१ पर्यंत.  

01115 पुणे – गोरखपूर विशेष दि. ८.७.२०२१ पासून २८.१०.२०२१ पर्यंत.

 01116 गोरखपूर – पुणे विशेष दि. १०.७.२०२१ पासून ३०.१०.२०२१ पर्यंत.

02135 पुणे – मंडुआडीह विशेष दि. ५.७.२०२१ पासून २५.१०.२०२१ पर्यंत.

02136 मांडुआडीह – पुणे विशेष दि. ७.७.२०२१ पासून २७.१०.२०२१ पर्यंत.

अन्य विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

09271 बांद्रा टर्मिनस -पटना विशेष दि. २८.०६.२०२१ पासून दि ३०.०८.२०२१ पर्यंत.

09272 पटना -बांद्रा टर्मिनस विशेष दि. ३०.०६.२०२१ पासून दि ३०.०८.२०२१ पर्यंत.

02913 बांद्रा टर्मिनस -सहरसा विशेष दि. २७.०६.२०२१ पासून दि २९.०८.२०२१ पर्यंत.

02914 सहरसा-बांद्रा टर्मिनस विशेष दि. २९.०६.२०२१ पासून दि ३१.०८.२०२१ पर्यंत.

02905 ओखा-हावडा विशेष दि. २७.०६.२०२१ पासून दि २९.०८.२०२१ पर्यंत.

02906 हावडा-ओखा विशेष दि. २९.०६.२०२१ पासून दि ३१.०८.२०२१ पर्यंत.

09205 पोरबंदर-हावडा विशेष दि. ३०.०६.२०२१ पासून दि २९.०८.२०२१ पर्यंत.

09206 हावडा-पोरबंदर दि. ०२.०७.२०२१ पासून दि २८.०८.२०२१ पर्यंत.

09057 उधना-मंडुआडीह दि. २५.०६.२०२१ पासून दि २७.०८.२०२१ पर्यंत.

09058 मंडुआडीह-उधना दि. २७.०६.२०२१ पासून दि २९.०८.२०२१ पर्यंत.

पुणे आणि लखनऊ दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष अतिजलद ट्रेन  

02099  विशेष अतिजलद साप्ताहिक ट्रेन दि. ६.७.२०२१ पासून २६.१०.२०२१ पर्यंत पुणे येथून दर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि लखनऊ जंक्शन येथे दुसर्‍या दिवशी १३.१५ वाजता पोहोचेल.

02100 विशेष अतिजलद साप्ताहिक ट्रेन दि. ७.७.२०२१ पासून २७.१०.२०२१ पर्यंत लखनऊ जंक्शन येथून दर बुधवारी १६.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.

थांबे :  दौंड कॉर्डलाइन,  कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ओरई आणि कानपूर सेंट्रल.  

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणी.  

आरक्षण :  विशेष शुल्कासह बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. २६.६.२०२१  पासून  आधीच प्रारंभ करण्यात आले.  

तपशीलवार हॉल्ट्स आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.  

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

  — —

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *