रो.पांडुरंग राव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ(प्रतिनिधी )-आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजसेवेसाठी ख्यातीप्राप्त संस्था रोटरी क्लबच्या प्रांत 3030 ने विविध क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरी केल्याबद्दल भुसावळ निवासी रोटरी क्लब भुसावळचे ज्येष्ठ सदस्य रो.पांडुरंग राव …

जळगांव जिल्ह्यात डॉप्लर रडार बसवावी – प्रा.धिरज पाटील यांचा संबंधितांकडे पत्रव्यवहार ; शेतकऱ्यांना फायदा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पाऊस कधी सुरू होईल, तो कोठे आणि किती होईल याची माहिती प्रशासनाला मिळाल्यास आपत्कालीन अलर्ट देऊन जीवित आणि वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होईल. …

धक्कायक : 20 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1033 रुग्ण आढळले ; आतापर्यंत कोरोनामुळे 1888 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1103 रुग्णांची मात

जळगाव –जिल्ह्यात 24 तासात मात्र पुन्हा 1033 नव्याने रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 20 रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1888 रुग्णांचा …

भुसावळात टेंट व्यावसायिकांवर लॉकडाऊनचे सावट; उपासमारीची वेळ; १ मे रोजी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा –

भुसावळ (प्रतिनिधी )-सध्या राज्यात कोरोनाचा स प्रादुर्भाव वाढीस लागत असल्याने राज्य सरकारने लोकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे काही छोट्या व्यावसायिकांना अनुदान जाहीर केले. यात मात्र …

भुसावळात शिवभोजन केंद्राचा गरजूंना मिळतोय लाभ – प्रती दिवशी 125 थाळींचे वाटप : भुसावळ जंक्शन असल्याने थाळी संख्या वाढवण्याची अपेक्षा –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात गेल्या 13 महिन्यांपासून शासनातर्फे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रति दिन 125 लाभार्थींना पाच …

” कोरोना “मुळे मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या ; पत्रकारांना बाधा झाल्यास मोफत उपचार करावा – भुसावळ शहर पत्रकार संघटनेचे प्रांतांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यात काही पत्रकारांनाही बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नेहमी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या पत्रकारांचे …

भुळावळात तेरापंथ शितजल प्याँऊचे उद्घाटन ; रणरणत्या उन्हात नागरीकांसह वाटसरूंची भागणार तहान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरीमाता मंदिमाता चौकात मंगळवारी दुपारी तेरापंथ शीतलजल प्याँऊचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून …

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर

भुसावळ (प्रतिनिधी )-महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या१३० व्या जयंती निमित्त तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था ,गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते , व डॉ.बी.आर.आंबेडकर …

भाजपा व्यापारी आघाडीच्या शहर अध्यक्षपदी केशव गेलानी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –गुढीपाडवा ,झुलेलाल जयंती , व नववर्षा निमित्त संत झुलेलाल मंदिर,सिंधी कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या शहर अध्यक्ष पदी केशव गेलानी …

उद्या रात्री आठ पासून राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी ; लॉकडाऊन सारखेच कठोर निर्बंध ;

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांचे प्राण वाचवणे एवढाच हेतू असल्याचे सांगत उद्या रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात 144 कलम लागू करण्याचा आदेश दिला आहे. …

परसाडे गावात प्रेमीयुगलाची गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात गुन्हा नोंद ;

यावल ( प्रतिनिधी )- यावल तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युगलांनी प्रेमसंबधातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , या घटनेमुळे गावात एकच शोककळा …

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज ; नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन ;

जळगाव (जिमाका) दि. 13 –जिल्ह्यात आजच्या स्थितीत कोरोना बाधीत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या साडेअकरा हजार आहे. गेल्या काही दिवसांत बाधित रूग्ण व बरे होणा-या रूग्णांची संख्या …

जिल्ह्यात आज ११४३ बाधीत; १०४४ रुग्ण झालेत बरे

जळगावजिल्ह्यात आज ११४३ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहर व मुक्ताईनगर तालुक्यात संसर्गाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. तर दिवसभरात १८ रूग्णांचा मृत्यू …

भुसावळात श्री गणेश कॉम्प्युटर्स तर्फे नागरिकांच्या सोयीसाठी विनामूल्य आधार अपडेट ;

भुसावळ(प्रतिनिधी )-येथील श्री गणेश कॉम्प्युटर्स येथे खास कोरोंनाच्य पार्श्वभूमीवर आधार अपडेट केंद्र मराठी नवीन वर्षाच्या सुरवातीला गुढीपाडवा निमित्त माजी नगरसेवक दिपक धांडे यांच्या हस्ते शुभारंभ …

मुंबई आणि दानापूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मुंबई व पुणे येथून सुटणा-या विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार1].मुंबई – दानापूर विशेष द्वि-साप्ताहिक अतिजलद ●01163 विशेष दि. १६.४.२०२१ ते दि. ३०.४.२०२१ पर्यंत प्रत्येक सोमवारी …

आज रात्री ८ : ३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार – महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते ?

मुंबई .- महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात …

कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी भुसावळात शिवसेनेचा सहाय्यता कक्ष सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असल्याने रुग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाबाधितांना बेड मिळवताना कसरत करावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातलगांच्या …

भुसावळात एकाचा दगडाने ठेचून खून ; घटनास्थळी पोलीस दाखल ! –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ वॉल कंपाउंड मध्ये मोकळ्या जागी एका इसमाचा मृतदेह रात्रीच्या सुमारास पडलेला आढलुन आला घटनेचे वृत्त समजताच पोलीस …

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : आज १२०१ नवे रुग्ण आढळले ;

जळगाव – जिल्ह्यात आज पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १२०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ११९५ रुग्ण बरे …

जिल्ह्यात रेमडेसिविर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापन –

जळगाव (प्रतिनिधी )-कोविड-19 च्या उपचारासाठी लागणार्‍या रेमडेसिविर औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी अनिलकुमार माणिकराव, औषध निरीक्षक, जळगाव यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त, अन्न व …

कंडारीत युवतीचा विनयभंग : पोलिसात गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील कंडारी येथील 20 वर्षीय युवतीला माझ्याशी लग्न कर नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत युवतीला रिक्षातून बाहेर काढून मारहाण …