भूसावळ – येथे गोसेवा अन्नकुट छप्पन भोग कार्यक्रमाचे आयोजन श्री माहेश्वरी महिला मंडळ,जळगांव जिल्हा वरिष्ठ व तहसिल माहेश्वरी महिला मंडळ यांनी केले होते.
प्रसंगी जळगांव जिल्हा अध्यक्ष राधा झवर,सचीव डॉ.संगीता चांडक व श्रीमाहेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष चित्रा झवर,सचीव दिपा झवर, उपाध्यक्ष शुभांगी हेडा, भुसावल तहसील माहेश्वरी महिला संगठन सचिव राजेश्री लड्ढा,
वरिष्ठ माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा पुष्पा मंत्री शितल भराडिया,
भारती राठी,पुष्पा मंत्री,अयोध्यादेवी मंत्री,विणा झवर,विमल झवर,मनिषा काबरा,योगीता झवर,साधना झवर,राखी भराडिया,पद्मा दरगड,भगवतीदेवी चांडक,डॉ सोनल झवर,वंदना चांडक,राखी झवर,राजश्री लढ्ढा,प्रेमलता हेडा,शशीकला लाहोटी,माहेरवरी समाज अध्यक्ष राम वल्लभ झवर,सचीव महेश भराडीया,युवा संघटना अध्यक्ष चंद्रकांत मंत्री,सचीव महेश हेडा,भगवानदास चांडक,कमलेश झवर,संजय लाहोटी,यश हेडा,द्वारकादास दरगड,प्रविन भराडीया,दिपक काबरा,राजेंद्र चांडक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.



