राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे शिक्षक दिना निमित्त प्रभात फेरी: गुरुजनांचा केला सत्कार :


भुसावळ – येथिल राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे प्रभात फेरी व शिक्षकांचां सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे नगरसेवक बोधराज चौधरी हे होते. यावेळी शिक्षक दिनाचे औचीत्य साधून आमदार संजय सावकारे व बोधराज चौधरी यांनी डॉ देवेंद्र वर्मा,प्रा दिनेश राठी,निकेश अग्रवाल,डॉ जे पी सुचीक,जगदीश शर्मा,द्वीवेदी,मनोज माहेश्वरी,प्रा.डॉ.शुभांगी राठी,सीए संजीवनी लाहोटी, प्रकाश विसपुते आदी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी राधेश्याम लाहोटी,जि.आर.ठाकूर,संजय अग्रवाल, जे बी कोटेचा,डॉ.साधना शर्मा यांचे सहकार्य लाभले.प्रभात फेरी सदस्या ममता जांगीड यांचा डीआरएम द्वारा आयोजीत मेराथॉन मध्ये प्रथम क्रमांक आल्याने त्यांना आमदार संजय सावकारे यांनी सण्माणीत केले.सुत्र संचालन राधेश्याम लाहोटी तर आभार सुनिल लाहोटी यांनी मानले.