18वर्षावरील लसीकरण म्हणजे निव्वळ पोकळ अभियान – शिशिर जावळे यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाचे निव्वळ औचित्य साधून 18 ते 44 वयोगटातील सर्वाना लसीकरणाचे अभियान राबविण्याचे ठरविले. शासनाने सदर वयोगटातील लोकांना साठी …

ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला लोकवर्गणीतून औषधे उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये कोविंड सेंटर उभारण्यात आले असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना काही प्रमाणात औषधे बाहेरून आणावे लागत …

जळगाव जिल्ह्यात आज ८४३ नव्या रुग्णांची नोंद

जळगाव मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोणाचा संसर्ग काहीसाअंशी कमी होतानाचे दिसून येत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ८४३ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले …

साई निर्मल फाउंडेशन तर्फे वाफ सप्ताहात 2130 लोकांचा सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे आता जगात कोरोना पासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे …

जामनेर तालुक्यातील हृदयदायक घटना ; गारखेडा बु. येथे मध्यरात्री घराला भीषण आग ; पती पत्नीचा आगीत होरपळून मृत्यू;

जामनेर (प्रतिनिधी)मध्यरात्रीच्या सुमारास घराला लागलेल्या भीषण आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना जामनेर तालुक्यातील गारखेडा बुद्रुक येथे घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात …

भुसावळातील सिंधी कॉलनीत युवतीची आत्महत्या –

भुसावळ –शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी हर्षालीन अनिल सोडाई (21) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी …

पाल- रावेर रस्त्यावर थरार ; पहाटे गस्तीवरील पोलिसांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार ;

रावेर –रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पाल-रावेर रस्त्यावर …

गोवाला यायचे .. मग प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य ;

 भुसावळ (प्रतिनिधी )- आता, गोवा सरकारने रेल्वे ने येणाऱ्या प्रवाशांसाठी गोवा राज्य मध्ये पोहोचण्याआधी  ७२ तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोविड लसीकरणचे …

वरणगाव येथे ५० बेड असलेल्या कोविड केअर सेंटर साठी परवानगी प्राप्त ; पत्रकार परिषदेत सर्वानी मानले आभार ;

वरणगाव –तालुक्यातील वरणगाव येथे कोविड केअर सेंटर उभारणे संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्याने शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचे निवासस्थानी शिवसेना व चंद्रकांत हरी …

पुणे आणि गोरखपूर/दानापूर/ दरभंगा/भागलपूर दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वेने पुणे आणि गोरखपूर/दानापूर/दरभंगा/ भागलपूर दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या / अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १. पुणे …

भुसावळ -बांद्रा टर्मिनस ९ मे पासून रद्द ;प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळेरेल्वेने ९ मे २०२१ पासूनपुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेयामध्ये 09013 बांद्रा टर्मिनस – भुसावळ व …

भुसावळात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.संजय सावकारे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचे पार्श्वभूमिवर रुग्नांची काळजी अत्यावश्यक असल्याची जाणीव त्याच बरोबर समाजाचे काहीतरी देंण लागतो ही बाब राजपूत समाजाचे एकमेव नगरसेवक महेंद्र सिंग उर्फ पिंटू …

जिल्ह्यात आज ८७७ नवे रुग्ण आढळले ; १६ जणांचा मृत्यू ;

जळगाव – जिल्ह्यात आज पुन्हा बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित अधिक आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णही पुन्हा वाढू लागले आहे.आज दिवसभरात ८७७ नवे कोरोना …

महाराणा प्रताप जयंती निमित्त भुसावळात आ. सावकरेंच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त कोरोनाची पार्श्वभूमि लक्षात घेवून समाजभूषण नगरसेवक महेन्द्रसिंग ठाकुर उर्फ पिंटूभाऊ यांच्या सौजन्याने रुग्णवाहिके (अॅम्बुलन्स)चे लोकार्पणआमदार संजय …

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी उद्या कोरोना लसीकरण शिबिर ;

जळगाव –पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक …

वरणगाव येथे कापड दुकानाला आग; सुमारे आठ लाखाचे नुकसान ;

वरणगाव – शहराच्या मुख्य रस्त्यावरील सुरेश ड्रेसेस कापड दुकानाला इलेक्ट्रीक शॉट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील सर्वचे सर्व माल जळून खाक होऊन सुमारे सात ते आठ …

मे महिन्यात वीज ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा शॉक ; रिडींग एजन्सीच्या असंख्य चूका ; ग्राहकांना चुकीचे रिडींग पाठवून अतिरिक्त रक्कम आकारली जातेय ;

भुसावळ (प्रतिनिधी )- फेब्रुवारी-मार्च-एप्रिल २०२१ देयकात श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात महावितरणने अतिरिक्त बिलाचा शॉक दिला …

भुसावळ तालुक्यात लसीचा तुटवडा ; तालुक्याला जास्तीची लस उपलब्ध व्हावी – मुकेश गुंजाळ यांची आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये लशीचा जास्त पुरवठा करावा अशी मागणी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपेयांना शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी केली असून याबाबत …

भुसावळात तरुणाचा खून ; मित्रानेच केला मित्राचा खून ? एक संशयित ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीच्या परिसरात एकाचा खून झाल्याची घटना आज शनिवार रोजी दुपारी १२ वाजेचे दरम्यान उघडकीस आल्याने शहरात एकच …

ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत 185 टँकर्समधून 2960 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा विविध राज्यांमध्ये पुरवठा ; आजवर 47 ऑक्सिजन एक्सप्रेसने केला प्रवास पूर्ण ;

नवी दिल्ली, –सर्व अडचणींवर मात करत आणि समस्यांवर नवनवीन उपाययोजना शोधत भारतीय रेल्वे देशभरातील विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजन एक्सप्रेसचा पुरवठा करत आहे. …

रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळच्या सहकार्याने निळकंठ सनांसे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या शंभर झाडांची लागवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे सहकार्याने आज दिनांक सात मे रोजी भुसावळ ग्रामीण रुग्णालय च्या परिसरात ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या सुमारे शंभर झाडे …