प्रेमचंद कोटेचा समाजातील सोनेरी मानुस पुरस्काराने सन्मानित;


भुसावळ- येथिल अ भा जैन कॉन्फ्रेस चे ज्ञान प्रकाश योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद कोटेचा यांना पुणे येथील जैन संदेश फाउंडेशन तर्फे समाजातील सोनेरी मानूस या पुरस्काराने सन्माणीत करण्यात आले.

त्याबद्दल अग्रवाल समाज,माहेश्वरी समाज,सकल जैन समाज तर्फे कोटेचा यांचा सन्मान करण्यात आले.या प्रसंगी राधेश्याम लाहोटी,निर्मल कोठारी, सुगनचंद सुराणा,अनिल जैन,शिरीष नाहाटा,छोटू कोटेचा,गौतम चोरडीया,कांतीलाल चोरडीया,अॅड गोकुळ अग्रवाल,जे बी कोटेचा,श्याम अग्रवाल,मनोज दरगड,जयंतीलाल सुराणा,संजय सुराणा,श्याम काबरा,सचीन डेलीवाला आदी उपस्थित होते.