भुसावळ नगरपालिका व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण केंद्र सुरू –

भुसावळ – नगरपालिका व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आज लसीकरण केंद्र सुरू केले असून भुसावळ शहरातील नागरिक त्याचा लाभ घेत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे इंक्लोव चेअर रोटरी क्लब विकास पाचपांडे पी डी जी राजीव शर्मा क्लब अध्यक्ष डॉ संजू भटकर चार्टर प्रेसिडेंट सीए मुकेश अग्रवाल डिस्टिक जॉईन सेक्रेटरी धर्मेंद्र मेंडकी भुसावळ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कीर्ती फलटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व रोटरी क्लब चे मनीषा पाटील सतीश जंगले इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वंदिता पारे डॉक्टर रश्मी शर्मा नंदकिशोर पांड्या शासनाचे दिलेले निर्देश लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण सुरू झालेले आहे आणि जवळपास दररोज 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.