रेल्वे प्रवाश्यांना मिळणार विभागात 35 नवीन एटीव्हीएम मशीन : जनरल तिकीट खिडकी 29 जूनपासून सुरू :

भुसावळ : कोरोनाच्या काळानंतर प्रथमच रेल्वेचे जनरल तिकीट खिडकी बुधवार, 29 जूनपासून सुरू होत आहे. तिकीट खिडकीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून विभागातील …

साकरी येथे जय मातृभूमी कृषी विकास शेतकरी उत्पादन कंपनीतर्फे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचे किट निःशुल्क वाटप :

भुसावळ – भुसावळ तालुक्यात साकरी येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व तेलतोड योजना सन 2022-23 अंतर्गत खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे …

लेवा पाटीदार पंचायत समितीचे डिसेंबर अखेर गठन :

जळगाव :- भोरगाव लेवा पाटीदार ठाया पाडळसे ( ता.यावल ) यांची कार्यकारिणी व कुलसचिवांची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपली.मात्र मध्यंतरी कोरोना काळ असल्याने नवीन समिती …

कंडारी शाळेत योगदिनी विविध योगासनांचे सादरीकरण :

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगासनांचे सादरीकरण शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले.प्रारंभी प्रार्थना म्हणून मानेच्या …

मनमाड अंकाई स्थानका दरम्यान मेगा ब्लॉक : रेल्वे मार्ग दुहेरीकरण सुरु: 29 जुन पर्यंत 46 रेल्वे गाड्या रद्द- वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे

भुसावळ -मनमाड दौंड रेल्वे मार्गावरील भुसावळ विभागा अंतर्गत येणाऱ्या मनमाड अंकाई किल्ला स्थानका दरम्यानचा एकेरी रेल्वे मार्गाचे दुहेरी रेल्वे मार्ग आणि नॉन इंटर लॉकिंग कार्य …

भुसावळसह यावलच्या सूतगिरण्यांचा होणार लिलाव :

जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावल येथील जे. टी. महाजन सूतगिरणी आणि भुसावळ तालुक्यातील खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून …

भुसावळ भाजपाने केला विधानपरिषद निवडणूक विजयाचा जल्लोष :

महाराष्ट्रातुन विधानपरिषद निवडणुकीत प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय, राम शिंदे,सौ उमा खापरे,प्रसाद लाड हे निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे फटाके फोडुन व लाडू …

भुसावळ रेल्वे स्कूल मध्ये रेल्वे विभागातर्फे योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न :

भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ मंडळ द्वारा आंतर्राष्ट्रीय योग दिवस रेल्वे स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आभासी आणि प्रत्यक्ष रूपाने आधूनिक तंत्र ज्ञानाच्या साह्याने …

ब्रह्माकुमारी केंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस ,’ तन (शरीर) स्वस्थ असेल तर मन ही स्वस्थ असू शकते- बी के ज्योती बहेन

भुसावळ- येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सर्वासाठी योगासनाचे आयोजन करण्यात आले . यावेळी भुसावळ केंद्राच्या मुख्य प्रशासिका बी के सिंधू …

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी वंचितचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन !

भुसावळ – भुसावळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे नगरविकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.भुसावळ शहरात छत्रपती शिवाजी …

अग्निपथ योजनेला विरोध : भुसावळात लोहमार्ग पोलिसांचे पथसंचलन –

भुसावळ : मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध सुरू असून बिहारमध्ये सर्वाधिक मौठा फटका रेल्वेला बसला आहे. सोमवार, 20 रोजी देशभर भारत बंदचे आवाहन करण्यात …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे क्रीडांगणावर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे …

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे अंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा :

भुसावळ – ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे दिनांक 21 जून 2021 रोजी सकाळी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाया प्रसंगी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे (ओ.आय.टी.सी) सुकांता सरकार …

भुसावळ न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा :

भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन भुसावळ वकील संघ व विधी सेवा समिती भुसावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने …

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये जागतिक योग दिवस साजरा :

भुसावळ – बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या भव्य प्रांगणात विद्यार्थ्याना योगा करण्यासाठी उत्तम व्यवस्था केली गेली होती.याप्रसंगी बियाणी …

ताप्ती पब्लिक सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी केला योग दिन उत्साहात साजरा :

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी२१ जून हा योग दिन म्हणून साजरा केला, यावेळी योग शिक्षिका वृशाली गाडगीळ व प्रिन्सिपल नीना …

भुसावळ रेशन दुकानदार संघटना शहर अध्यक्षपदी आरिफ मिर्झा ;

भुसावळ – रेशन दुकानदार संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र सपकाळे तर भुसावळ शहर अध्यक्षपदी आरिफ मिर्झा यांची एकमताने निवड भुसावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेची बैठकीत …

शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ वाटप : तीन दिवशीय भरगच्च कार्यक्रम : वृक्षारोपण व अन्नदान :

भुसावळ – भुसावळ शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील भगीरथ प्राथमिक शाळा येथे 100 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ वाटप करण्यात आले …

भुसावळात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा : सदस्यता नोंदणी ऑनलाईन अभियानास सुरुवात :

भुसावळ – भुसावळ तालुका आणि शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचा वर्धापनदिन मध्यवर्ती कार्यालयात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना ऑनलाईन सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली.शिवसेनेच्यावतीने मिठाई …

रोटरी क्लब आँफ भुसावळ तर्फे 10 वी 12 वीच्या विद्यार्थी व पालकांसाठीआँनलाईन वेबिनार मार्गदर्शन :

भुसावळ – 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना व पालकांसाठी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन पुण्याचे प्रसिद्ध मॅनेजमेंट कन्सल्टंट, लेखक, अभिनेते व इंजीनीअर डॉ. नितीन देशपांडे यांनी …

दुसखेडा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले : फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :

फैजपूर : यावल तालुक्यातील दुसखेडा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्ले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यावल …