भुसावळातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले –

भुसावळ – शहरातील नाहाटा कॉलेज परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयित राज सुनील जोहरे राहणार केशव नगर विवेकानंद शाळेजवळ याने दि.२७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून घेऊन गेला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला सोपान उखा बऱ्हाटे यांच्या फिर्यादीवरून गुरुन ४५/२०२३ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि हरिष भोये करीत आहे